EVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक Video
EVM Godown CCTV Tampering Attempt Video: यापुर्वीही बारामतीमधील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही काही काळ बंद झाल्याची तक्रार तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली होती.
May 22, 2024, 09:07 AM ISTनाशिक, दिंडोरीतल्या ईव्हीएम कडक बंदोबस्तात; अंबडच्या स्ट्रॉंग रुममध्ये ईव्हीएम दाखल
Nashik EVM Under Tight Security Of Lok Sabha Election
May 21, 2024, 03:55 PM ISTतब्बल 8 वेळा मत देणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. मतदानाचा हक्क बजावताना एका व्यक्तीने तब्बल 8 वेळा मतदान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
May 20, 2024, 07:44 AM ISTVideo : मतदानानंतर EVM घेऊन जाणारी बस जळून खाक! सुदैवाने 36 अधिकारी बचावेल; पण..
Bus Carrying EVM Caught Fire: या बसमध्ये मतदानाशीसंबंधित 36 कर्मचारी प्रवास करत होते. अचानक या बसने पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
May 10, 2024, 07:21 AM ISTLoksabha | ईव्हीएम हॅक करतो म्हणून पैसे मागणाऱ्याला संभाजीनगरात अटक
Sambhajinagar_EVM_Haker_Arrest_Update
May 7, 2024, 10:40 PM ISTLoksabha | ईव्हीएम मशीनची पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल
Rupali_Chakankar_EVM_Puja
May 7, 2024, 10:30 PM ISTईव्हीएमवर कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबा संतापले, बारामतीमधील घटना
LokSabha Election Senior Citizen Gets Angry as lotus sign is not on EVM
May 7, 2024, 07:15 PM ISTEVM वर कमळाचं चिन्ह नसल्याने पुणेकर आजोबा संतापले
LokSabha Election Pune Man In Confusion For No Lotus Symbol On EVM
May 7, 2024, 02:25 PM ISTनांदेडमध्ये तरुणाने कुऱ्हाडीने EVM मशीन फोडलं, मतदान केंद्रावरील धक्दादायक घटना
A man ransack EVM machine in Nanded
Apr 26, 2024, 07:40 PM ISTनिकाल विरोधात गेला की ईव्हीएमध्ये गडबड, CM शिंदेंचा विरोधकांना टोला
CM Eknath Shinde targets oppostion over EVM
Apr 26, 2024, 07:35 PM ISTElection | देशातील निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश
Election on EVM in India Suprime Court
Apr 24, 2024, 08:45 PM ISTLoksabha 2024 : EVM,VVPAT मधील मतमोजणीच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
Loksabha 2024 Hearing in Supreme Court tomorrow on EVM, VVPAT counting petition
Apr 9, 2024, 06:35 PM ISTईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय 400 पार शक्य नाही; राहुल गांधींची टीका
rahul gandhi attacks on evm bjp news
Mar 31, 2024, 06:25 PM ISTदोन दिवस उद्धव ठाकरे मराठवाड्यात, कळमनुरी इथे ठाकरेंची सभा
Uddhav Thackeray On Marathwada Visit From Today
Mar 18, 2024, 08:55 AM ISTविजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी पुन्हा बोलावलं, शिवतारे बारामती लढण्यावर ठाम असल्याने तणाव
CM Eknath Shinde Once Again Caleed Vijay ShivTare At Varsha Bunglow
Mar 18, 2024, 08:45 AM IST