delhi police

Sukesh Chandrashekhar Case: दिल्ली पोलिसांकडून पिंकी इराणीला अटक, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

Sukesh Chandrashekhar Case: 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिक फर्नांडिसचं आणि नोरा फतेहीचे नाव जोडले गेले होते. 

Nov 30, 2022, 07:59 PM IST

Shraddha Murder Case : श्रद्धा आफताबला सोडणार होती पण... मोठा खुलासा आला समोर

Shraddha Murder Case: आतापर्यंत 11 गोष्टींचा खुलासा झाला आहे, पण तरीही Aaftab Poonawala विरुद्ध ठोस पुरावा मिळवण्याचं दिल्ली पोलिसांसमोर का येतेय अडचण, वाचा

Nov 29, 2022, 04:03 PM IST

'आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्याचे 70 तुकडे करु' आफताबवर हल्ला करण्यासाठी तलवार घेऊन होते सज्ज

Shradhha Murder Case: दिल्लीत आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न, हल्लेखोर म्हणतात आमच्या बहिणी-मुलींना वाचवण्यासाठी आम्हाला अटक झाली तरी चालेल

Nov 28, 2022, 09:39 PM IST

Delhi Crime : 8 मुलांचा बाप, सुनेवर वाईट नजर; पत्नी आणि मुलाने केले पतीचे 10 तुकडे

Delhi Pandav Nagar Crime : श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणेच या हत्याकांडातही मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या विविध भागात हे तुकडे फेकून देण्यात आले

 

Nov 28, 2022, 04:41 PM IST

पोलीस कर्मचाऱ्याने फिल्मी स्टाईलने चोरट्याला घेतले ताब्यात; अटकेचा थरार कॅमेरात कैद

Viral Video : साखळीचोर हवालदाराला हुलकालवणी देऊन पळण्याचा प्रयत्नात होता मात्र पोलीस कर्मचाऱ्यांने शिताफीने त्याला अटक केली

Nov 27, 2022, 11:36 AM IST

जेलमधून बाहेर आल्यावर तुझा नंबर! आई-वडिलांसह कुटुंबातील चार जणांना संपवणाऱ्या मुलाची भावाला धमकी

Delhi Palam Murder Case या कारणाने मुलाने कुटुंबच संपवलं, पळून जात असताना भावाने पकडलं, पोलिसांसमोर भावालाच दिली धमकी

Nov 23, 2022, 09:01 PM IST

Shraddha Murder Case : आफताबची नार्को नाही तर पॉलिग्राफ टेस्ट होणार, नेमकं काय असेल सत्य?

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.  

Nov 22, 2022, 02:45 PM IST