cricket news hindi

Axar Patel: 'त्या'मुळे आमचं नुकसान झालं; अक्षर पटेलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स विरूद्धच्या सामन्यात एका मॅचची बंदी असल्यामुळे ऋषभ पंत खेळू शकला नाही. यावेळी टीमच्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली होती. 

May 13, 2024, 07:17 AM IST

T20 World Cup: वर्ल्डकपसाठी 11 देशांच्या संघांची घोषणा बाकी; पाहा ICC चा नियम काय सांगतो?

T20 World Cup: जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी यंदाच्या वर्षी एकूण 20 देशांचा सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत 11 देशांची वर्ल्डकप टीम अद्याप जाहीर झालेलं नाहीत. अशा परिस्थितीत 1 मे पर्यंत जर वर्ल्डकप टीमची घोषणा करायची होती. 

May 3, 2024, 10:36 AM IST

IND vs AUS Live Streaming: भारताची फायनल फ्रीमध्ये बघायचीय? 'येथे' करा क्लिक

IND vs AUS Live Streaming Free: भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.

Nov 19, 2023, 06:35 AM IST

Rohit Sharma: फायनल गाठताच कर्णधार रोहित शर्मा खूश; बुमराह, जडेजा नाही तर 'या' 2 खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

Rohit Sharma Statement: फायनल गाठल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फार खूश असल्याचं दिसून आलं. यावेळी मैदानावर रोहित शर्मा त्याचे इमोशंस लपवू शकला नाही. 

Sep 13, 2023, 08:15 AM IST

Yuzvendra Chahal : माझं पुढचं टार्गेट आता...; वर्ल्डकप टीममधून डावलल्यानंतर चहलचं मोठं विधान

Yuzvendra Chahal News: वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही युझवेंद्रला संधी देण्यात आली नव्हती. 

Sep 9, 2023, 09:13 AM IST

World Cup 2023 : चहलच्या जागी कुलदीपला कसं मिळालं वर्ल्डकपचं तिकीट? सिलेक्शनच्या Inside Story चा अखेर खुलासा

World Cup 2023 : 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, युझवेंद्र चहलला ( Kuldeep yadav ) डावलून कुलदीप यादवला टीममध्ये कशी संधी मिळाली. 

Sep 7, 2023, 11:43 AM IST

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चं स्वप्न या वर्षी पूर्ण होणार? यंदा काय आहे संघाची ताकद

RCB Squad in IPL 2023: दिग्गज आणि अनुभवी खेळाडू, पण अद्याप जेतेपदापासून दूर.. ही आहे आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची स्थिती. गेल्या पंधरा हंगामात आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही

Mar 30, 2023, 01:40 PM IST

तिसऱ्या टी20 नंतर टीम इंडियात राडा, ईशान किशाने शुभमन गिलला मारली कानाखाली, Video व्हायरल

Shubman Gill Slapped: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 नंतर टीम इंडिया जल्लोष साजरा करत असतानाच शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये झाला राडा

Feb 2, 2023, 09:23 PM IST

VIDEO : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊट, गुगलच्या सर्चमध्ये नं. १

 क्रिकेटमध्ये रन आऊट होणे सर्वात वाईट गोष्ट असते. यात फलंदाज अचानक बाद होतो आणि पश्चाताप करत पॅव्हेलियनमध्ये परततो. क्रिकेटच्या इतिहासात असे काही रन आऊट झाले आहेत, की त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. असे विचित्र रन आऊट पाहण्यासाठी अनेकांना आवडतात. 

Aug 21, 2017, 06:51 PM IST