car accident

ट्रॅक्टर अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जण जखमी

UP tractor-trolley accident:  कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला आहे. या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. 

Oct 2, 2022, 07:47 AM IST

भीषण अपघाताचा महाभीषण व्हिडीओ... डोळ्याची पापणी लवते ना लवते तोवर समोरच्या व्यक्ती गायब....

या व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक माणूस ( man standing on road) पाहायला मिळतो. एक गाडी येते आणि माणसापाशी थांबते

Sep 29, 2022, 06:25 PM IST

Cyrus Mistry यांच्या गाडीच्या अपघातावेळी नेमकं काय झालं? समोर आली महत्त्वाची माहिती

मर्सिडीज-बेंझने अपघातग्रस्त कारची डेटा चिप जर्मनीला पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती

Sep 7, 2022, 11:52 PM IST

...अचानक कारची अशी झाली अवस्था; थरकाप उडवणारा Video

सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. 

Aug 29, 2022, 04:35 PM IST
11 year old boys died in an accident in Jalgaon PT49S

Video| कारची शर्यतीने घेतला चिमुकल्याचा जीव... जळगावात भीषण अपघात

11 year old boys died in an accident in Jalgaon

जळगावात कारच्या शर्यतीने 11 वर्षांच्या मुलाचा जीव घेतलाय...जळगाव शहरातील मेहरून ट्रॅकवर 11 वर्षांचा मुलगा सायकल फिरवत होता...त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कारची शर्यत लावण्यात आली होती. यामध्ये एका कारने विक्रांत मिश्राला जोरदार धडक दिली...हा अपघात इतका भीषण होता की विक्रांत सायकलसह फुटबॉलसारखा हवेत उडाला...आणि त्याची सायकल झाडवरच अडकलीय...जोरात धडक लागल्याने विक्रांतचा मृत्यू झाला....या घटनेनं एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी करत गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी केलीय...यानंतर पोलिसांनी कारची शर्यत लावणा-या तिघांना अटक केलीय...

Aug 29, 2022, 10:25 AM IST

भारतीय सैनिकांनी लावलेल्या गाण्यावर पाकिस्तानी सैन्याने ही धरला ताल, पाहा Video

आज इंडिया आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) क्रिकेटचा सामना रंगणार आहे. तरदुसरीकडे सीमाभागात भारत आणि पाकिस्तान सैनिकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Aug 28, 2022, 05:39 PM IST

धक्कादायक! सुसाट निघाली बाईक आणि अचानक समोर आला ट्रक; पुढे काय झालं पाहा हा Video

या तरुणाचा गाडीचा वेग पाहून कोणीही म्हणाल, मित्रा जरा सांभाळून... आणि काही क्षणात त्याने कधी विचारही केला नसेल अशी घटना त्याचा सोबत घडते. 

Aug 28, 2022, 05:36 PM IST

तरुण रस्त्याच्या कडेला उभा होता आणि क्षणात...Video पाहून अंगावर येईल काटा

तरुण रस्त्याच्या कडेला रेलिंग धरून उभा आहे आणि पुढच्याच क्षणी तो तिथून निघून जातो.

Aug 28, 2022, 01:46 PM IST