loksabha Election 2024 | पुण्यात तिंरगी लढत, मतदानाचा उत्साह
BJP Chandrakant Patil On Voting For Pune Lok Sabha Constituency
May 13, 2024, 01:10 PM ISTपुन्हा नरेंद्र मोदींशी हातमिळवणी करणार का? उद्धव ठाकरे म्हणाले 'आता त्यांच्याबरोबर...'
संजय राऊतांनी "उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय?" असा प्रश्न विचारला.
May 13, 2024, 10:26 AM ISTतुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
यावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
May 13, 2024, 08:58 AM ISTPune Loksabha : भाजपकडून पुण्यात पैसे वाटप? रविंद्र धंगेकर पोलिस ठाण्याच आंदोलनाला बसले
Ravindra Dhangekar Accused On BJP : पुण्यातील सहकार नगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.
May 12, 2024, 10:06 PM ISTVIDEO | अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा
Amol Kolhe Revert Ajit Pawar On Shirur LokSabha Constituency
May 12, 2024, 01:35 PM ISTVIDEO | अजित पवारांचा दम, रोहित पवारांचा पलटवार
Loksabha Election 2024 ajit pawar rohit pawar attack each other
May 12, 2024, 01:30 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरे सामान्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत : राहुल शेवाळे
Mumbai Lok Sabha Candidate Rahul shewale Criticism Uddhav Thackeray Interview
May 12, 2024, 01:25 PM ISTVIDEO | महाविकासआघाडी किमान 35 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वास
sanjay raut talk about mva loksabha election seat
May 12, 2024, 01:20 PM ISTVIDEO | 'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा', भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका
BJP Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray Interview
May 12, 2024, 01:15 PM IST'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं आव्हान भाजपने दिलं आहे.
May 12, 2024, 12:08 PM ISTअस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; PM मोदी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असा आहे BJPचा मेगाप्लान
Loksabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदी 13 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
May 12, 2024, 11:50 AM IST
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात
'शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
May 12, 2024, 09:55 AM IST'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार
Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.
May 12, 2024, 07:46 AM ISTLoksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर
Arvind kejriwal Target PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.
May 11, 2024, 07:00 PM ISTVIDEO | '2 महिन्यांमध्ये योगींना दूर करणार, 17 सप्टेंबर 2025 ला मोदी निवृत्त होणार अन्..'; केजरीवालांचा दावा
Arvind Kejriwal Talk about BJP PM Narendra Modi Retirement
May 11, 2024, 06:40 PM IST