batting coach

T20 World Cup 2024 : टीम इंडियाकडून पुन्हा तीच चूक होतीये का? जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर

Jasprit Bumrah For T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर पोलार्ड काय म्हणाला? पाहा

May 8, 2024, 03:50 PM IST

Mumbai Indians IPL 2023: मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; 'या' धाकड व्यक्तीची ताफ्यात एन्ट्री

ऑक्शनच्या (IPL Aiction) नंतर अनेक टीममध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. यामध्ये प्रमुख टीम मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 2, 2023, 06:16 PM IST

BCCI कडून मोठा फेरबदल; आगामी सिरीजपूर्वी बदलला टीम इंडियाचा कोच!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारतीय क्रिकेट टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये (Coaching Staff) मोठे बदल केले आहेत. आगामी सिरीजपूर्वी बीसीसआयकडून हे बदल करण्यात आले आहेत.

Dec 6, 2022, 04:43 PM IST

अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो सुरुच; टीममध्ये पुन्हा मिळणार संधी?

तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला असूनही त्याला पहिल्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही.

Jan 12, 2022, 02:45 PM IST

चेतेश्वर पुजारा की रहाणे... टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यर कोणाची जागा घेणार?

चेतेश्वर पुजारा की रहाणे... श्रेयस अय्यर कोणाची जागा घेणार? बॅटिंग कोचने दिलं अजब उत्तर

Nov 29, 2021, 03:01 PM IST

रोहित शर्माचं टेस्टचं भविष्य काय? नवे बॅटिंग प्रशिक्षक म्हणतात...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माची निवड झाली आहे.

Sep 18, 2019, 03:19 PM IST

'केयरलेस' आणि 'फियरलेस'मधलं अंतर समज; बॅटिंग प्रशिक्षकांचा पंतला इशारा

टीम इंडियाच्या बॅटिंग प्रशिक्षकपदी विक्रम राठोड यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.

Sep 18, 2019, 01:47 PM IST

'तो निर्णय सगळ्यांचा'; डच्चू मिळाल्यानंतर बांगर यांनी मौन सोडलं

टीम इंडियाच्या मुख्य आणि सहाय्यक प्रशिक्षकांची निवड झाली.

Sep 11, 2019, 01:39 PM IST

टीम इंडियाचे बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग प्रशिक्षक ठरले

टीम इंडियाचे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग प्रशिक्षक हे निश्चित झाले आहेत.

Aug 22, 2019, 09:51 PM IST

World Cup 2019 : पराभवाचा परिणाम, संजय बांगरच्या पदावर टांगती तलवार

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.

Jul 14, 2019, 08:45 PM IST

विराटकडून काहीतरी शिका, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांचा संघाला सल्ला

 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने मेलबर्न येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दणक्यात विजय झाला. 

Dec 30, 2018, 12:55 PM IST

चेन्नईसाठी रन्सचा डोंगर उभा करणारा खेळाडू टीमचा बॅटींग कोच

माइक हसी आता बॅट्समन कोच म्हणून टीम सोबत असणार आहे.

Jan 7, 2018, 08:25 AM IST