baby boy names born on varuthini ekadashi

वरुनिथी एकादशीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ वाचून व्हाल विष्णूमय

जर तुमच्या घरी वरुथिनी एकादशी किंवा इतर कोणत्याही एकादशीला मुलगा झाला तर तुम्ही तुमच्या मुलाला भगवान विष्णूच्या प्रेरणेने नाव देऊ शकता. येथे भगवान विष्णूशी संबंधित काही लोकप्रिय नावांचा उल्लेख केला आहे.

May 5, 2024, 02:19 PM IST