alpha marathi

अल्फा मराठी ते झी 24 तास - पहिल्या मराठी न्यूज वाहिनीचा प्रवास

झी 24 तास या पहिल्या मराठी न्यूज वाहिनीला 12 फेब्रुवारीला 17 वर्ष पूर्ण झाली. 2007 साली पूर्ण 24 तास सुरु झालेली ही वाहिनी महाराष्ट्रातील लोकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत बनली आहे. वर्तमान घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था, कला-क्रीडा आणि सामाजिक समस्यांवर या वाहिनीच्या माध्यमातून प्रकाश टाकला जातो. या निमित्ताने झी 24 तास वाहिनीचा घेतलेला हा एक आढावा

Feb 16, 2024, 08:07 PM IST

'आभाळमाया'च्या मायेची 16 वर्ष

'आभाळमाया'... काही वर्षांपूर्वी या मालिकेनं छोट्या पडद्यावर एकच धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांच्या मनाचा योग्य तो ठाव घेऊन अनेक पिढ्यांनी एकत्र पाहिलेल्या या मालिकेनं नुकतीच 16 वर्ष पूर्ण केलीत.

Nov 11, 2015, 08:44 PM IST