akshaya tritiya

Akshaya Tritiya Rangoli Design : अक्षय्य तृतीयेला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुंदर रांगोळ्या

PHOTO Akshaya Tritiya Rangoli Design : शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा करण्यात येणार आहे. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वागतासाठी अंगणात काढा सुंदर आणि सोपी रांगोळी. 

May 9, 2024, 10:57 PM IST

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, आता फोटोग्राफर, कॅटरिंगसह पत्रिका छापणाऱ्यांवरही होणार कारवाई

याप्रकरणी 1098 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. बालविवाहाबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.  

May 9, 2024, 01:44 PM IST

Akshaya Tritiya 2024 : सोनं आवाक्याच्या बाहेर, मग अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'हे' धातू

Akshaya Tritiya 2024 : गेल्या काही वर्षांपासून सोनं आणि चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. सर्वसामन्यांच्या आवाक्यातून सोनं आणि चांदी बाहेर गेली आहे. अक्षय्य तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्तावर सोनं, चांदी करणं शुभ मानलं जातं. मग या अक्षय्य तृतीयेला सोनेऐवजी राशीनुसार धातू खरेदी केल्यास तुम्हाला लाभ होईल, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

May 9, 2024, 01:42 PM IST

अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा

Akshaya Tritiya 2024:  अक्षय्य तृतीयेला सोन्यात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. मात्र, तुम्हा सोन्या व्यतिरिक्त इतरही पर्यायंची चाचपणी करु शकता. 

May 9, 2024, 01:09 PM IST

Akshaya Tritiya Wishes in Marathi : अक्षय्य तृतीयेला 'या' मराठी शुभेच्छाने द्विगुणीत करा कुटुंब आणि मित्रपरिवाराचा आनंद

Akshaya Tritiya Wishes in Marathi : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयाचा सण शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी केलेली अक्षय राहतात, त्यामुळे यादिवशी दान, पुण्यला विशेष महत्त्व आहे. या शुभ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारांना देऊन अक्षय्य तृतीयेचा आनंद द्विगुणीत करा. 

May 9, 2024, 12:07 PM IST

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी का करतात पितरांची पूजा? चिंचोणीला आहे 'हे' विशेष महत्त्व

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया या शुभ दिवशी केलेलं कुठलं काम हे अक्षय होतं अशी मान्यता आहे. मग यादिवशी पितरांची पूजा का करतात याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलंय. 

May 9, 2024, 11:21 AM IST

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं महागलं! चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतं. पण अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोनं आणि चांदी महागलं आहे. 

 

May 8, 2024, 04:22 PM IST

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा कोणत्या देवाचा सण असून त्याला अक्षय्य तृतीया असं नाव का पडलं? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा 

May 7, 2024, 02:46 PM IST

अक्षय्य तृतीयाला 'या' 5 चुका करु नका! नाहीतर दारिद्र्य...

Akshaya Tritiya 2024 : यावर्षी अक्षय्य तृतीयाचा शुभ दिवस शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण यादिवशी चुकूनही 5 गोष्टी करु नका. अन्यथा माता लक्ष्मी नाराज होईल. 

May 6, 2024, 02:07 PM IST

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं का खरेदी करतात? सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त, तिथी काय?

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतो. पण अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी का करतात? यामागे पौराणिक कथा आहे का?

May 4, 2024, 09:38 AM IST

लग्न, गृहप्रवेश ते नामकरण...अक्षय्य तृतीयासह मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?

May 2024 Shubh Muhurat : हिंदू धर्मात शुभ कार्य हे मुहूर्त पाहून केलं जातं. शुभ कार्य हे शुभ मुहूर्तावर केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. अशात मे महिन्यात तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण लिस्ट 

Apr 27, 2024, 01:07 PM IST

Akshaya Tritiya 2024 : का साजरी केली जाते अक्षय्य तृतीया? एक नाही अनेक कारणांसाठी आहे महत्त्व

Akshaya Tritiya 2024 Date : शास्त्रात अक्षय्य तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं. यादिवशी खरेदीसाठी अतिशय शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते?

Apr 24, 2024, 12:23 PM IST

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकनं घेतलं स्वत: चं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Manasi Naik New Home : मानसी नाईकनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्या नवीन घराविषयी सांगितले आहे. मानसीनं अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गृहप्रवेश केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Apr 23, 2023, 10:49 AM IST

अक्षय्य तृतीयेला आज रात्री नक्की करा 'या' 3 गोष्टी; घरात येईल धन आणि सुख-समृद्धी

Akshaya Tritiya 2023: आज अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. दरम्यान अक्षय्य तृतीयेच्या रात्री तीन गोष्टी केल्यास लक्ष्मी तुमच्या दरवाजात येत असं बोललं जातं. 

 

Apr 22, 2023, 07:42 PM IST