air india news

चाललंय काय? Air India च्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेतल्यानं 70 उड्डाणं रद्द

Air India Express Flights cancelled :  प्रवाशांचा खोळंबा, अनेकांनाच मनस्ताप. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेण्यामागे नेमकं कारण काय? काय आहे हे गंभीर प्रकरण? 

 

May 8, 2024, 11:29 AM IST

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! '2024 साली...'

Baba Vanga Predictions For 2024 : येणार वर्ष म्हणजे 2024 हे New year नाही तर Risky year असणार आहे, असं भाकीत baba vanga यांनी केलं आहे. 

Sep 22, 2023, 12:20 PM IST

एअर इंडियाच्या पायलटने मैत्रिणिला कॉकपीटमध्ये बोलावलं, आता आयुष्यभरासाठी झालाय पश्चाताप

एअर इंडियाच्या दोन वैमानिकांनी आपल्या मैत्रिणिला विमानाच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाची एअर इंडिया प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. निष्काळजीपणा आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या एका चुकीमुळे त्यांना एअर इंडियाची नोकरी गमवावी लागली आहे. 

Jun 13, 2023, 07:13 PM IST

Air India Peeing Incident: एअर इंडियाला सु-सू कांड प्रकरणी DGCA चा मोठा दणका, ठोठावला लाखोंचा दंड

Air India Peeing Incident : एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून तीन महिन्यांसाठी पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासह कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सेवेवरही तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

Jan 20, 2023, 02:39 PM IST

Air India जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर...500 विमानांची खरेदी करणार?

Air India: एअर इंडिया या विमानसेवा कंपनीला टाटा (Tata Takeover to Air India) यांनी विकत घेतल्यानंतर आता एअर इंडिया (Air India) कात टाकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडिया कंपनीची (Air India News) आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती.

Jan 18, 2023, 01:23 PM IST

Air India Urination Case : आरोपी शंकर मिश्रा विमानात अति दारू का प्यायला? समोर आलं मोठं कारण

Air India Urination Case : एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवशावर लघुशंका केल्याचं प्रकरण चांगलच गाजलं, याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला अटक करण्यात आली आहे. आता तो दारु का प्यायला याचं कारण समोर आलं आहे. 

Jan 9, 2023, 06:28 PM IST

Air India : 'सू - सू कांड' प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..

Air India Peeing Incident : 'सू - सू कांड' प्रकरणी अखेर एक प्रत्यक्षदर्शी म्हणजे शंकर मिश्रासोबत विमानातून प्रवास करणारे सहप्रवासी समोर आली आहे. या व्यक्तीने विमानात बसल्यापासून घटना घडेपर्यंत काय काय घडलं याबद्दल खुलासा केला आहे. 

 

Jan 8, 2023, 09:58 AM IST

Air India Peeing Incident : अखेर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी घातल्या बेड्या!

Air India Peeing Incident : देशभरात किळसवाणी घटना पसरल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पत्रकही जारी केलं होतं. संबंधित आरोपीची ओळख पटल्यावर असून पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत त्याला बंगळुरूमधून अटक केली आहे. 

Jan 7, 2023, 11:32 AM IST

Air India विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या 'त्या'ची ओळख पटली? मुंबईतील हायक्लास व्यक्तीची माहिती समोर

Air India News: आजकाल विमानातही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Jan 6, 2023, 05:52 PM IST

Air India : आता तर हद्दच झाली! पुन्हा एकदा मद्यधुंद तरुणाने केली महिलेवर लघुशंका

Mid-Air Peeing Incident : झेपत नाही तर एवढी दारू पिता का?, मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत परत घडलं ते कृत्य...एअर इंडियाच्या विमानात त्या घटनेची पुन्हावृत्ती झाली आहे.

Jan 6, 2023, 10:22 AM IST

Air India च्या विमानात साप; पायलटच्या डोक्याला ताप

एअर इंडिया एक्सप्रेसचे (Air India Express)  B737-800 बोईंगचे विमान केरळमधील कालिकत येथून दुबईसाठी निघाले होते. शनिवारी दुबईत उतरल्यानंतर विमानाच्या कार्गो होल्डमध्ये एक साप (snake) आढळून आला होता.

Dec 10, 2022, 11:11 PM IST

Baba Vanga Prediction : Baba Venga ने 2023 साठी केल्या 'या' भविष्यवाणी ऐकून तुम्ही पडाल चिंतेत

हॅप्पी नव्हे, Risky New year.... baba vanga च्या 'या' भविष्यवाणी थरकाप उडवणाऱ्या

 

 

Nov 28, 2022, 12:13 PM IST

पुरुषांनी विरळ केस असल्यास पूर्ण टक्कल करा, पांढरे केस तर अजिबातच नको; Air India चे नवे नियम पाहिले का?

Air India कडून केबिन क्रूच्या Grooming साठी मोठे बदल, Guidelines पाहून म्हणाल नेमकं त्यांनी करायचंय तरी काय...

 

Nov 25, 2022, 11:43 AM IST