actress madhuri dixit

अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'

बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे.

May 10, 2024, 07:58 PM IST

'तो' सीन शूट करण्याआधी मोठमोठ्याने रडली माधुरी दीक्षित; अभिनेता म्हणाला, 'सर्वांनी तिच्याभोवती घोळका..'

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason: 90 चं दशक आपल्या अभिनयाने गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने एका कलाकारामुळे संपूर्ण चित्रपटालाच नकार दिला होता. ती या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळेस मेकअप रुममध्ये जाऊन भरपूर रडायची, असा खुलासा ती ज्या व्यक्तीमुळे रडायची तिनेच केला आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण...

Jan 18, 2024, 10:24 AM IST

''तुम्ही लग्न कधी करणार?'' फॅननं विचारला प्रश्न, माधूरीचं उत्तर ऐकलंत का? जूना VIDEO व्हायरल

Madhuri Dixit Old Video Speaking With Fans: माधुरी दीक्षितचे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही अनेक फॅन्स आहेत. ती तिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांना कायमच घायाळ करत आली आहे. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती आपल्या फॅन्सशी संवाद साधता दिसते आहे. 

Jun 25, 2023, 07:40 PM IST

ओल्ड इज गोल्ड; वयाच्या ५० व्या वर्षीही अभिनेत्री माधुरी दिक्षित आपल्या बोल्ड लूकने करते घायाळ

अभिनेत्री माधुरी दिक्षित वयाच्या ५० वर्षीही भल्या-भल्या अभिनेत्रींना टक्कर देते. अभिनेत्रीचं सोशल मीडियावर खूप मोठं फॅन फोलोईंग आहे. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.  फोटो शेअर करताच अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीचे असे काही फोटो दाखवणार आहोत जे सगळ्यात जास्त चर्चेत होते.

Apr 2, 2023, 10:23 PM IST

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा चेहरा पाहून 'त्या' महिलेनं केली होती भविष्यवाणी, आज ते सगळंच खरं ठरलं

Madhuri Dixit: बॉलिवूडमध्ये माधूरी दीक्षित हे नावाजलेलं नावं आहे तिच्या सौंदर्याचे (Madhuri Dixit Face Reading Video) सगळेच चाहते आहेत. नुकताच तिचा असाच एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे ज्यात माधूरीचं सौंदर्य पाहून चक्क तिच्यासमोर एका फेस रिडरनं तिचं कौतुकही केलं आहे. 

Feb 15, 2023, 05:00 PM IST

'या' कारणामुळे माधुरीने केली नेनेंची निवड..राम नेने आहेत perfect husband

perfect husband बनण्यासाठी माधुरी दीक्षितचे पती राम नेने यांच्याकडून हे गुण शिकायलाच हवेत

 

May 22, 2022, 10:59 AM IST

सिनेमाच्या शूटिंगमध्येच प्रेग्नंट राहिल्या 'या' अभिनेत्री, काहींना फटका तर काहींचं कौतुक

गरोदरपणातही 'या' अभिनेत्री चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात राहिल्या. अशा परिस्थितीत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.

May 17, 2022, 08:47 AM IST

Madhuri Dixit Sisters: माधुरीच्या बहिणी पाहिल्यात का ? कधीही न पाहिलेले फोटो आले समोर

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूक्समुळे चर्चेत असते. मात्र आता तिच्या ग्लॅमरस लूक्सची नव्हे तर तिच्या बहिणींच्या लूक्सची चर्चा रंगली आहे. यामध्ये माधुरीचेच फॅन्स तिच्या बहिणींच्या अदांवर फिदा झाल्याचे दिसते. माधुरीने नुकताच  एक फोटो सोशल मीडीयावर शेअर केला होता. या फोटोवरून माधुरीच्या बहिणीच्या लूक्सची चर्चा रंगतेय. 

May 9, 2022, 03:02 PM IST

'इन आँखो की मस्ती के...' रेखा यांच्या अदांना टक्कर देतेय 'कातिलाना' जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. मात्र आता तिच्या या नवीन लूकलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.

May 2, 2022, 12:23 PM IST