गुणरत्न सदावर्ते बातम्या

सदावर्ते दाम्पत्यांना सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्द

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. बँकेच्या संचालकपद रद्द करण्यात आले आहे. 

May 8, 2024, 11:31 AM IST