Shani Gochar: 2025 मध्ये होणार शनीचं राशी परिवर्तन; 'या' राशींना व्हावं लागणार अधिक सतर्क
Shani In Meen: ज्योतिष शास्त्रानुसार, सुमारे 30 वर्षांनी म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजता शनी गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 2 जून 2027 पर्यंत या राशीत राहणार आहे.
Guru Uday: 4 जून रोजी होणार गुरु ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे अस्त आणि उदय देखील होतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. यावेळी मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला बृहस्पति जूनच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे.
Horoscope 31 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीसह मालव्य राजयोग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Shani Jayanti 2024 : शनि जयंती सिंह राशीसह 'या' लोकांसाठी अशुभ! करिअर आणि प्रेम जीवनात मोठ्या अडचणी?
Shani Jayanti 2024 : न्यायदेवता आणि कर्मदाता शनिदेव यांची जयंती येत्या 6 जून 2024 ला असणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी राहू आणि शनि यांच्या भेटीतून द्वादश योग निर्माण होणार आहे. या योग काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे.
Ruchak Rajyog: जून महिन्याच्या सुरुवातील बनणार रूचक राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता
Ruchak Rajyog 2024 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती आणि भूमी, धैर्य आणि शौर्य उर्जेचा कारक 1 जून रोजी आपल्या मूळ त्रिकोण राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाच्या स्थिती बदलामुळे रूचक राजयोग तयार होणार आहे.
Kalashtami 2024 : कालाष्टमीला गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी
Kalashtami 2024 : आज कालाष्टमीला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गजलक्ष्मी राजयोग निर्माण झालाय. याचा लाभ 5 राशीच्या लोकांना होणार आहे.
Budh Gochar: बुधाच्या गोचरमुळे बनणार 3 राजयोग; 'या' राशींची 14 दिवस होणार भरभराट
Budh Gochar: वृषभ राशीतील बुधाचे गोचर अनेक अद्भुत संयोग निर्माण करणार आहे. बुध आणि सूर्य मिळून बुधादित्य राजयोग तयार करणार आहे. बुध आणि शुक्र यांच्या गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे.
Horoscope 30 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज नवीन लोकांशी भेट होऊ शकते!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Panchang Today : आज कालाष्टमीसह वैधृति योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Rahu Nakshatra Gochar 2024 : 18 वर्षांनंतर क्रूर राहू करणार शनिच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' लोकांना होणार आर्थिक लाभ?
Rahu Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राहू ग्रह शनीच्या नक्षत्रात गोचर करणार आहे. राहुच्या या गोचरमुळे काही राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे.
Panch Mahapurush Yog: बुध ग्रहामुळे बनणार पंच महापुरुष योग; या राशींना मिळू शकतो अमाप पैसा, प्रतिष्ठा
Panch Mahapurush Yog: बुधाच्या गोचरमुळे पंच महापुरुष राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या राजयोगाच्या निर्मितीचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो.
Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी
Mercury And Venus Conjunction In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा संयोग वृषभ राशीत होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.
Horoscope 29 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करावा
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Chaturgrahi Yog: वृषभ राशीत 100 वर्षांनी बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई
Chaturgrahi Yog In Taurus: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 31 मे रोजी ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी या राशीमध्ये सूर्य, शुक्र आणि गुरू हे ग्रह आधीच स्थित आहेत. अशा स्थितीत या ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.
Panchang Today : आज अशुभ मोठा मंगळसह ब्रह्म योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
June Grah Gochar: जूनमध्ये 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींचं नशीब फळफळणार
June Grah Gochar 2024: इतकंच नाही तर दर महिन्याला राशी बदलणारे सूर्य देव 15 जून रोजी मिथून राशीमध्ये गोचर करणार आहे. तसंच 29 जून रोजी शनी ग्रह त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये वक्री होणार आहेत.
Horoscope 28 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसोबत अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Silver Wearing Benefits : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांदी शुभ?
Silver Wearing Benefits : महिला असो पुरुष हे सोनं आणि चांदीचे ज्वेलरी वापरतात. महिलांना तर सोने चांदीचे दागिने खूप आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार कुठलंही रत्न हे प्रत्येकासाठी नसतात. चांदी ही काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते.