अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय तृतीयेच्या दिवशी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्याची आरास अर्पण करण्यात आली. यावेळीचे काही खास क्षणचित्रे

| May 10, 2024, 10:03 AM IST

अक्षय तृतीयेच्या दिवशी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्याची आरास अर्पण करण्यात आली. यावेळीचे काही खास क्षणचित्रे

1/7

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Pune Dagdusheth Halwai Mandir

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आज ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

2/7

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Pune Dagdusheth Halwai Mandir

 गणरायाभोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती…

3/7

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Pune Dagdusheth Halwai Mandir

प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेक करण्यात आला. 

4/7

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Pune Dagdusheth Halwai Mandir

अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला.

5/7

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Pune Dagdusheth Halwai Mandir

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.

6/7

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Pune Dagdusheth Halwai Mandir

आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

7/7

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Pune Dagdusheth Halwai Mandir

 आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.