महाराष्ट्रात थंडा, थंडा, कूल, कूल; कडक उन्हाळ्यात इथं फिरताना येईल शिमला, कुल्लू मनाली, दार्जिलिंगचा फिल

कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रातील या ठिकाणी सुट्टीचा गारेगार आनंद लुटता येईल.

| Apr 21, 2024, 22:36 PM IST

Summer Places In Maharashtra : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक जण उन्हाळ्यात सुट्टीचा बेत आखतात. जाणून घेवूया  महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे.

 

1/7

महाराष्ट्रातील ही थंड हवेची ठिकाणे फिरताना शिमला, कुल्लू मनाली, दार्जिलिंगचा फिल येईल.    

2/7

गगनबावडा

कोल्हापुरातील गगनबावडा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय हिलस्टेशन आहे. इथल्या थंडगार आणि अल्हाददायी वातावरण मन प्रसन्न करते.   

3/7

भंडारदरा

भंडारदरा हे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे निसर्गरम्य ठिकाण आहे.

4/7

गगनबावडा

कोल्हापुरातील गगनबावडा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय हिलस्टेशन आहे. इथल्या थंडगार आणि अल्हाददायी वातावरण मन प्रसन्न करते. 

5/7

लोणावळा खंडाळा

लोणावळा खंडाळा हे पुणे आणि मुंबईकरांचे आवडते डेस्टिनेशन आहे. शहरापासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणांना भेट दिल्यावर मूड रिफ्रेश होतो.  

6/7

महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि गर्द झाडी अतिशय नयनरम्य निसर्गसौंदर्य येथे अनुभववता येते.

7/7

माथेरान

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. मुंबई शहरापासून अगदी जवळ असलेले माथेरान थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले माथेरान अतिशय सुंदर आहे.