पाकिस्तानात नाही पण संघाच्या कार्यालयाबाहेर फुटले फटके

बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर पाकिस्तानात फटाके फुटणार की नाही हे स्पष्ट नसले... तरी नागपुरात रेशीमबाग़ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपच्या पराभवाचा जल्लोष केला आहे.

Updated: Nov 8, 2015, 04:18 PM IST
पाकिस्तानात नाही पण संघाच्या कार्यालयाबाहेर फुटले फटके  title=

नागपूर : बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर पाकिस्तानात फटाके फुटणार की नाही हे स्पष्ट नसले... तरी नागपुरात रेशीमबाग़ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपच्या पराभवाचा जल्लोष केला आहे.

बिहारमध्ये भाजप पराभूत झाल्याने नागपूरमध्ये  युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेशीमबाग़च्या संघ कार्यालयाच्या मुख्यदारासमोर फटाके फोडले. आरक्षण हिरावून घेऊ पाहणाऱ्यांचा हा पराभव आहे अशी प्रतिक्रया या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.