'अ व्हॅलेंटाईन्स डे' सिनेमा येत्या ७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला; शानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न
या चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची तीन गीते आहेत. ‘जगून घेतो आज’ मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला मंगेश बोरगावकर’ याने स्वरसाज दिला आहे.
'अलबत्या गलबत्या' नाटकातील कन्याराजेला मिळाला 'सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर' पुरस्कार
अलबत्या गलबत्या हे नाटक श्रद्धाच्या अतिशय जिव्हाळाचा विषय आहे असे म्हणायला हरकत नाही. कन्या राजे या भूमिकेचे कॉस्च्युम श्रद्धाने स्वतः डिझाईन केलेले आहेत.
रेड्याने जुळवली लग्नगाठ; 'गाभ' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर
अभिनेता कैलास वाघमारे व अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी २१ जूनला येणाऱ्या 'गाभ' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
'अल्याड पल्याड'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; १४ जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला.
7 सुरांप्रमाणे 7 कलाकारांनी नटलेला चित्रपट 'मल्हार' ७ जून ला सिनेमागृहात होणार प्रदर्शित
मुंबई मध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये फिल्मचे सर्व कलाकार उपस्थित होते. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी हिंदी आणि मराठीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा; झी मराठी बहरतेय नव्या अवतारात!
सर्वत्र क्रिकेटचं वातावरण असतानाही, झी मराठीने आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवलीये आणि क्रिकेटच्या मॅचेसना प्रेम मिळत असतानाही याकाळात झी मराठीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं.
Shashi Kapoor सोबत इंटिमेट सीन करायला नकार दिल्यानंतर Shabana Azmi ला रडू कोसळलं, शशि कपूर ओरडला अन् मग...
वयाच्या 9 वर्षांपासून शबाना आझमी या शशी कपूर यांच्या चाहत्या होत्या. एका चित्रपटातील गाण्यामध्ये काही इंटिमेट सीन होते, ते पाहून शबाना यांच्या डोळ्यात पाणी आलं.
देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' तरुणांना चित्रपट पाहण्याचे केले आवाहन
भारतातचं नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित त्याचबरोबर सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले होते.
Laapataa Ladies हा 25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची कॉपी? अनंत महादेवन यांचा दावा, तर लापता लेडीजच्या लेखक म्हणाले की...
Laapataa Ladies : किरण राव यांचा लापता लेडीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. रणबीर कपूर याचा अॅनिमल या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर लापता लेडीजने धुळ चारली आहे. पणदुसरीकडे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी लापता लेडीज कॉफी असल्याचा गंभीर आरोप केलाय.
'मला लाथ मारली, मराठी भाषेत बोलले तर...'; मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग
Marathi Actress Mumbai Local Train Bad Experience : मराठमोळ्या अभिनेत्रीला मुंबई लोकलमध्ये आला भयावह
'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न
Milind Gawali Special Post on 34th Wedding Anniversary : अन् Love at First Sight म्हणतात ना तेच झालं... 10 वी झाल्यानंतर मुलगी पसंत केली तर आईनं...
स्मशानभूमीतच रिलीज केला 'या' भयपटाचा टीझर; OTT वर कुठे पाहता येईल हा चित्रपट?
South Movie's Teaser was Launched in Graveyard : या दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर झाला होता स्मशानभूमीत प्रदर्शित
निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत
Dalljiet Kaur : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाच केला प्रश्न... पती निखिलच्या वक्तव्यावर म्हणाली...
'भारताला अभिमान आहे की...', मोदींनी पोस्ट केला 'त्या' चौघींचा फोटो; छाया कदम यांचाही समावेश
Chhaya Kadam : छाया कदम आणि त्या तिघींचा फोटो शेअर करत नरेंद्र मोदी म्हणाले, 'भारताला अभिमान आहे की...'
'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका
Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल...
'स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला...'; प्रवीण तरडे यांच्या पत्नीच्या पोस्टची एकच चर्चा
Snehal Tarde's Post : प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
'कॉम्प्रोमाईज केल्याशिवाय...', वयाच्या 17 व्या वर्षी जुही परमारकडे चॅनेल हेडने केलेली 'ती' मागणी
Juhi Parmar : जुही परमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आलेल्या या अनुभवाविषयी खुलासा केला आहे.
'जरा तरी लाज वाटू दे', अभिनेत्रीने केली विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पोलखोल
Dalljiet Kaur Gave Separation Hint : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या नवऱ्याची केली पोलखोल
'बाबांची इच्छा पूर्ण झाली पण ते पाहण्यासाठी...', वडिलांविषयी बोलताना गौरव मोरे भावूक
Gaurav More Emotional : गौरव मोरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गौरव त्याच्या वडिलांची आठवण सांगताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
'पुष्पा 2' साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल आले एकत्र; गाणार 'हे' गाणं
Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : पुष्पा 2 द रूलच्या नव्या गाण्याची चर्चा... गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि DSP आले सोबत