Surabhi Jagdish

T20 World Cup: 'स्टॉप क्लॉक'पासून 'रिझर्व डे'पर्यंत...; टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नियमांमध्ये झालेत बदल

T20 World Cup: 'स्टॉप क्लॉक'पासून 'रिझर्व डे'पर्यंत...; टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नियमांमध्ये झालेत बदल

T20 World Cup 2024 New Rules: आयपीएल आता संपली असून खेळाडूंसह बीसीसीआय देखील वर्ल्डकप 2024 च्या तयारीला लागली आहे. आयसीसी टी-20 वर्ल्डकप 1 जूनपासून सुरू होणार आहे.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसोबत दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसोबत दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो

Shreyas Iyer: नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादच्या टीमचा पराभव केला.

Horoscope 29 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करावा

Horoscope 29 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करावा

Horoscope 29 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

Indian Team Head Coach: टीम इंडियाच्या कोचपदासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नावाने अर्ज, पाहा काय आहे प्रकरण?

Indian Team Head Coach: टीम इंडियाच्या कोचपदासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नावाने अर्ज, पाहा काय आहे प्रकरण?

Indian Team Head Coach: सध्या टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. यावेळी काही खेळाडू येत्या एक ते दोन दिवसात रवाना होणार आहेत.

Chaturgrahi Yog: वृषभ राशीत 100 वर्षांनी बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Chaturgrahi Yog: वृषभ राशीत 100 वर्षांनी बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Chaturgrahi Yog In Taurus: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी अनेकदा एका राशीमध्ये एकाहून जास्त ग्रहांचं गोचर झालेलं पहायला मिळतं.

Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' काम

Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' काम

Rohit Sharma: 2 जूनपासून आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू अमेरिकेला रवाना झाले होते.

मुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी

मुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी

Mumbai Dharavi Fire: मुंबईच्या धारावीमध्ये पहाटेच्या वेळी आग लागल्याचं समोर आलं होतं. धारावीतील एका गोदामाला ही आग लागली होती. यावेळी या आगीत 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

June Grah Gochar: जूनमध्ये 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींचं नशीब फळफळणार

June Grah Gochar: जूनमध्ये 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींचं नशीब फळफळणार

June Grah Gochar 2024: वैदिक पंचागांनुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी आगामी जून महिन्यात 6 ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत.

Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक झाल्याने खळबळ, पाहा Video

Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक झाल्याने खळबळ, पाहा Video

Riyan Parag YouTubes History Leak: यंदाच्या आयपीएलमध्ये रियान परागने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे.

Maharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज

Maharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज

Maharashtra Mumbai Monsoon Update: राज्यासह मुंबईत देखील अनेक नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. यावेळी नागरिकही पावसाच्या अपेक्षेत आहेत.