Shivraj Yadav

Sangli Exit Poll: सांगलीतील वाद महाविकास आघाडीला भोवणार, विशाल पाटील मारणार बाजी

Sangli Exit Poll: सांगलीतील वाद महाविकास आघाडीला भोवणार, विशाल पाटील मारणार बाजी

Sangli Exit Poll: लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीमध्ये सांगलीमधील जागेवरुन वाद निर्माण झाला होता.

Maharashtra Exit Poll Results 2024: महायुतीचं 45+ चं स्वप्न अपूर्ण राहणार? मविआत ठाकरे गट मोठा भाऊ; एक्झिट पोलने स्पष्ट केलं चित्र

Maharashtra Exit Poll Results 2024: महायुतीचं 45+ चं स्वप्न अपूर्ण राहणार? मविआत ठाकरे गट मोठा भाऊ; एक्झिट पोलने स्पष्ट केलं चित्र

Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना प्रतिक्षा लागलेली असताना एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत.

पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश

पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली अखेर दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पण

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही.

T20 WC: 'मला माफ कर, आमचा संघ लायकीचा नाही', पाकिस्तानी पत्रकाराने मागितली जाहीर माफी, मायकल वॉन म्हणाला 'तुझी...'

T20 WC: 'मला माफ कर, आमचा संघ लायकीचा नाही', पाकिस्तानी पत्रकाराने मागितली जाहीर माफी, मायकल वॉन म्हणाला 'तुझी...'

पाकिस्तानी पत्रकार फरीद खान याने इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनची जाहीर माफी मागितली आहे.

'जर तुम्ही  पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर आलेली असतानाही भारतीय संघ अद्याप काही निर्णय घेऊ शकलेला नसून प्रचंड डोकेदुखी ठरत आहेत.

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...

T20 World Cup India vs Pak: क्रिकेटरसिकांना प्रतिक्षा असलेला टी-20 वर्ल्डकप रविवारपासून सुरु होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल.

Viral Video: भारतीय जवान स्टेजवर तडफडत होता आणि अन् लोक टाळ्या वाजवत राहिले; शत्रूलाही येऊ नये असा मृत्यू

Viral Video: भारतीय जवान स्टेजवर तडफडत होता आणि अन् लोक टाळ्या वाजवत राहिले; शत्रूलाही येऊ नये असा मृत्यू

मध्य प्रदेशातील एका ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील योग केंद्रात देशभक्तीवर आधारित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप

'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप

पाकिस्तान संघात आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी आझम खानची (Azam Khan) निवड करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. आझम खान हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोईन खान यांचा मुलगा आहे.

देशातील बेस्ट सेलिंग बाईक नव्या अवतारात लाँच! जबरदस्त फिचर्स आणि 73KM चा मायलेज

देशातील बेस्ट सेलिंग बाईक नव्या अवतारात लाँच! जबरदस्त फिचर्स आणि 73KM चा मायलेज

देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने घरगुती बाजारपेठेत आपली प्रसिद्ध कम्प्युटर बाईक Hero Splendor XTEC ला नव्या अवतारात लाँच केलं आहे.