Mansi kshirsagar

सांधेदुखीने जीव मेटाकुटीला आलाय, 'ही' एक वस्तु पाण्यात टाकून प्या; वेदना होतील कमी

सांधेदुखीने जीव मेटाकुटीला आलाय, 'ही' एक वस्तु पाण्यात टाकून प्या; वेदना होतील कमी

Knee Pain Home Remedies: वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. पोषण कमी असल्यामुळं कधी मार लागल्यामुळं आणि पाय मुडपून बसल्यामुळं गुडघेदुखी सुरू होते.

गरीब मुलींना दत्तक घेऊन थाटात लग्न लावणारी किन्नर! आतापर्यंत वसवला 15 जणींचा संसार

गरीब मुलींना दत्तक घेऊन थाटात लग्न लावणारी किन्नर! आतापर्यंत वसवला 15 जणींचा संसार

Trending News In Marathi: अनेक मुलींच्या लग्नात आर्थिक मदत पुरवलेल्या नैना या तृतीयपंथीने आता गरीब कुटुंबातील मुलींना दत्तक घेऊन त्यांचे कन्यादान करण्याचा संकल्प केला आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द

Mumbai Local Train Update:  पश्चिम रेल्वेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या विरार-डहाणु मार्गादरम्यान वैतरणा नदीच्या जवळ स्टीट गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे.

गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोथिंबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल...

गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोथिंबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल...

Vegetable Price Hike In Maharashtra: एकीकडे उन्हाचा कडाका तर एकीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकरी करत आहेत. अवकाळी पावसामुळं शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

बालसुधार गृहात कसं असतं विधी संघर्षग्रस्त बालकांचं आयुष्य?

बालसुधार गृहात कसं असतं विधी संघर्षग्रस्त बालकांचं आयुष्य?

Pune Accident News:  पुणे अपघात प्रकरणातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा जामीन बालहक्क न्यायालयाने फेटाळला आहे.

उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट, 1, 8 आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा

उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट, 1, 8 आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा

Gold Price Today: सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आजच सराफा बाजार गाठा. सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे.

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा मुलगा दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत होता.