वनिता कांबळे

EVMला हार घालणं महागात पडल; नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

EVMला हार घालणं महागात पडल; नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting :  EVMला हार घालणं शांतिगिरी महाराजांना चांगलंच महागात पडल आहे.

जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप

जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप

Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting : मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. मतदार हे मतदानासाठी उतरले आहेत. मात्र, निवडणूक आगोय पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting 5th Phase:लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत आहे.

महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमया

महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमया

raireshwar fort sand : कधी पाहिलाय का जमिनीवरचा इंद्रधनुष्य ? महाराष्ट्रात निसर्गाची ही अद्भुत किमया पहायला मिळते.

कानाला टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कानाला टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Bull Cart Race : कानाला टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही.

Upcoming Cars:  10 लाखाच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' बेस्ट कार, जून महिन्यात होणार लाँच

Upcoming Cars: 10 लाखाच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' बेस्ट कार, जून महिन्यात होणार लाँच

Upcoming Car: दहा लाखाच्या बजेटमध्ये बेस्ट कार खरेदी करायची असेल तर जून पर्यंत वाट पाहा.

राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या

राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या

Mahayuti Rally Shivaji Park Mumbai : शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या हायव्होल्टेज सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

पाणी आटल्याने दिसू लागले उजनी धरणात बुडालेले प्राचीन पळसनाथाचे मंदिर;  दुष्काळाचे भयान वास्तव!

पाणी आटल्याने दिसू लागले उजनी धरणात बुडालेले प्राचीन पळसनाथाचे मंदिर; दुष्काळाचे भयान वास्तव!

जावेद मुलाणी, झी 24 तास,  इंदापूर : यंदाचा दुष्काळ किती भीषण आहे याचं वास्तव समोर आले आहे. दुष्काळामुळे उजनीच्या पाण्याखाली असलेलं पळसनाथाचं मंदिर दिसू लागलंय.

'माझा अपमान झाला होता!' लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांनी माघार का घेतली?

'माझा अपमान झाला होता!' लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांनी माघार का घेतली?

Chhagan Bhujbal On Loksabha Election :  माझा अपमान झाल्यानं लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली

कोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा

कोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा

Covid Vaccine Side Effects: कोरोनामहामारीमुळे संपूर्ण जग चिंतेत होते. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला.