जान्हवी कपूर झाली 'लाले लाल'; 'मिस्टर अँड मिसेस माही'चा प्रमोशन लूक पाहिला का?

'मिस्टर अँड मिसेस माही'

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

खास अंदाज

'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशननिमित्त जान्हवी कपूरचा खास अंदाज पहायला मिळाला.

जान्हवीचे फोटो

जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असते. अशातच जान्हवीने खास फोटो शेअर केले आहेत.

रेड बॉल ड्रेस

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी क्रिकेटच्या रेड बॉल ड्रेसमध्ये दिसली होती. तिच्या ड्रेसने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

शरण शर्मा दिग्दर्शित 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ट्रेलर

उद्या म्हणजेच 12 मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

VIEW ALL

Read Next Story