shreyas iyer statement

Shreyas Iyer: फार वाईट वाटतंय कारण...; पराभवानंतर कोलकाता कर्णधार झाला निराश

Shreyas Iyer : पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती.

Apr 27, 2024, 08:31 AM IST

CSK vs KKR: मला आनंद आहे की...; पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर का आहे खूश?

CSK vs KKR: यंदाच्या सिझनमध्ये कोलकात्याने पहिला सामना गमावला. या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाचं कारण स्पष्ट केलंय. 

Apr 9, 2024, 09:21 AM IST

Team India मध्ये Virat ची जागा धोक्यात, कोहलीच्या जागेवर या खेळाडूने ठोकला दावा

Shreyas Iyer statement about 3rd place : भारतीय संघात गेल्या काही सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना अधिक संधी दिली जात आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून बीसीसीआयने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे संघात आपली जागा पक्की करण्यासाठी स्पर्धा आणखी वाढली आहे.

Feb 28, 2022, 02:44 PM IST