नाशिक, दिंडोरीतल्या ईव्हीएम कडक बंदोबस्तात; अंबडच्या स्ट्रॉंग रुममध्ये ईव्हीएम दाखल
Nashik EVM Under Tight Security Of Lok Sabha Election
May 21, 2024, 03:55 PM ISTनाद खुळा ! लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? शेतकऱ्याने लावली 11 बुलेटची पैज
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपलंय मात्र यानंतरच्या चर्चा मात्र थांबताना दिसत नाही. कोण जिंकणार कोण हरणार यासाठी पैजेचे विडे ठेवले जाऊ लागले आहेत.
May 21, 2024, 03:53 PM ISTLoksabha Election | मतदानाविषयी राऊतांनी केलेला दावा ऐकून शेलारांनी दिलं थेट उत्तर
Ashish Shelar Revert Sanjay Raut Allegation On Lok Sabha Election
May 21, 2024, 03:20 PM ISTLoksabha Election | राज्यात मतदानाचा आकडा घटला; काय आहे यामागचं कारण?
Loksabha Election Maharashtra Fifth Phase Of Lok Sabha Election Voting Percentage
May 21, 2024, 03:15 PM ISTVideo | नाशिकमध्ये राजकीय राडा, मतदानात खोडा
Nashik BJP Thackeray Camp Clash On Voting Day For Fifth Phase Of Lok Sabha Election Report
May 21, 2024, 01:55 PM IST'सीतेचं अपहरण करण्यासाठी रावणही भगव्या कपड्यात आला होता,' नाना पटोलेंची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका
Nana Patole Compares Yogi Adityanath with Ravav: काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री य़ोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची तुलना रावणाशी (Ravan) केली आहे. नाना पटोले यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
May 21, 2024, 01:46 PM IST
धक्कादायक! मतदानकेंद्रावरील टॉयलेटमध्ये मृतावस्थेत आढळला ठाकरे गटाचा बूथ एजंट
Maharashtra Worli Lok Sabha Election 2024: आदित्य ठाकरे यांनीही या पोलिंग बूथ एजंटच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला असून ही बातमी अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.
May 21, 2024, 07:41 AM ISTभटकती आत्मा, असली-नकली, पक्षांतर्गत धुसफूस आणि बारामतीत नणंद वि. भावजय... लोकसभा निवडणुकीत गाजलेले मुद्दे
राज्यात लोकसभेचं पाचही टप्प्यातील मतदान पार पडलंय.. यंदाची लोकसभा निवडणूक अनेक महत्वाच्या मुद्द्यांनी गाजली.
May 20, 2024, 09:58 PM ISTमेरे पास माँ है... कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादात नवा ट्विस्ट
कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादाची... बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात.. त्यामुळं कुणाच्या बाजूनं मतदान करायची, अशी कीर्तिकर कुटुंबाची कोंडी झाली होती... मात्र अमोल कीर्तिकरांच्या मातोश्रींनी हा तिढा सहज सोडवला.
May 20, 2024, 09:30 PM ISTमतदानात खोडा अन् राजकीय राडा; कुठं ईव्हीएममध्ये बिघाड, तर कुठं गोंधळ
Lok Sabha Election 2024 : राज्यातील 13 जागांसाठी मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला. अनेक ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडाच्या घटना घडल्याने प्रचंड गोंधळ झाला. नाशिकमध्ये तर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गदारोळ झाला. दिवसभरात नेमकं काय घडलं?
May 20, 2024, 09:07 PM IST'मुंब्र्यात शिंदे गटाकडून पैशांचं वाटप,' शरद पवार गटाकडून आरोप, आव्हाडांची घटनास्थळी धाव
LokSabha Election Sharad Pawar Faction alleges money distribution by Shinde Faction
May 20, 2024, 08:20 PM ISTउद्धव ठाकरेंचं नेहमीप्रमाणे रडगाणं सुरु, देवेंद्र फडणवीसांची टीका
LokSabha Election Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
May 20, 2024, 08:15 PM ISTनिवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा, उद्धव ठाकरे संतापले
LokSabha Election Uddhav Thackeray gets angry on Election Commission
May 20, 2024, 08:10 PM ISTभिवंडीत मतदार याद्यांत घोळ; अनेक मतदार मतदानापासून वंचित
Bhivandi Names Missing In Voters List For Lok Sabha Election
May 20, 2024, 04:05 PM ISTLokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलं
LokSabha Election Voting: बॉलिवूड अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान करण्याचं महत्त्व सांगितलं.
May 20, 2024, 03:51 PM IST