VIDEO | इथल्या खासदारांना काम करणं जमलं नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका
loksabha election 2024 Supriya Sule Criticised Ajit Pawar over baramati constituency
Apr 26, 2024, 05:05 PM ISTVIDEO | अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून दिलासा, कचाकचा बटण दाबा विधानावर क्लीन चीट
Ajit Pawar Gets Clean Chit Election Commission Over code of conduct violation case
Apr 26, 2024, 05:00 PM ISTपत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात... शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून
Ajit Pawar Political Campaign For Wife: आता पवार कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाली आणि एकेरी होणारी निवडणूक मात्र दोघांनाही घायकुतीला आणणारी ठरलीय..
Apr 26, 2024, 04:50 PM ISTमावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'
"मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती", अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती.
Apr 25, 2024, 07:31 PM ISTअजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने
अजित पवार पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडला.
Apr 25, 2024, 06:57 PM ISTLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा
Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Apr 25, 2024, 01:32 PM ISTपुणे-आढळराव पाटील, मोहोळ आज उमेदवारी अर्ज भरणार, शिरुरमध्ये आढळराव पाटलांना अमोल कोल्हेंचं आव्हान
Mahayuti Murlidhar Mohal On Filing Nomination Today For Pune LokSabh Constituency
Apr 25, 2024, 10:55 AM ISTशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा, औरंगाबाद हायकोर्टाचे नव्याने निर्देश
Aurangabad Bench High Court Order To Take Necessary Steps To Avoid Farmers Ending Life
Apr 25, 2024, 10:50 AM ISTसंभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो, 40 कोटी थकल्याने जलसंपदा विभागाची नोटीस
Water Cut For Sambhajinagar Any Moment For Not Paying Bill
Apr 25, 2024, 10:45 AM IST'10 वर्षांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडा, पराभव होणार हे लक्षात आल्याने टीका', फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
Sharad Pawar Revert Devendra Fadnavis Allegation On Ten Years Program
Apr 25, 2024, 10:40 AM ISTMaharastra Politics : 'मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला...', अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा
Rohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवार अपक्ष निवडणूक लढवणार होते, असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यावर बोलताना आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 24, 2024, 06:35 PM ISTMaharastra Politics : 'मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्...', रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले...
Baramati Loksabha Election : बारामतीत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना आता रोहित पवारांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 24, 2024, 05:39 PM IST2016 मध्ये भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आदेश दिला होता, शरद पवारांबाबत तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट
Sunil Tatkare Reaction on Sharad Pawar
Apr 24, 2024, 12:10 PM ISTहेमंत गोडसेंनी घेतले शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद, हनुमान जयंतीनिमित्त दोघांच्या भेटीचा व्हिडीओ चर्चेत
Hemant Godse Shantigiri Maharaj Meet
Apr 24, 2024, 12:05 PM ISTकॉंग्रेस नेते राहुल गांधी आज सोलापूर दौऱ्यावर, प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी राहुल गांधींची ही सभा
Solapur Rahul Gandhi sabha
Apr 24, 2024, 12:00 PM IST