Horoscope 25 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी
Vastu Tips: अनेकजण आपलं देवघर हे लाकडाचं बनवून घेतात. पण लाकडी देवघराची विशेष काळजी घ्यायला लागते. दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगत जाणून घ्या?
मृत्यूनंतर स्वर्ग की नर्क 'इथे' ठरतं? यमराजाचे हे गूढ मंदिर भारतात आहे तरी कुठे?
Travel : भारतात एक असं मंदिर आहे, जिथे मृत्यूनंतर आत्मा इथे येतो आणि नंतर न्यायदेवता यमराज ठरवतो नर्क की स्वर्गात मिळणार स्थान. या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. कुठे आहे हे अद्भूत मंदिर.
18 ऑगस्टपर्यंत 'या' राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; शनीदेवामुळे करियर, नोकरीत मिळणार लाभ
Shani In Purva Bhadrapada Nakshatra: शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 वाजता शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आणि 3 ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे.
Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश
June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय.
Narad Jayanti 2024 : जगातील पहिले पत्रकार, देवर्षी नारद; पण असं का? ब्रह्मदेवाने काय दिला होता शाप?
Narad Jayanti 2024 : धर्मग्रंथांनुसार देवर्षी नारद हे ब्रह्मदेव यांचं सहा पुत्रांपैकी एक मानले जातात. कठोर तपश्चर्येनंतर नारदजींना देवर्षी ही पदवी मिळाली होती. देवर्षी नारद यांना जगातील पहिले पत्रकार का मानलं जातं?
Ruchak Yog: 1 जून रोजी बनतोय महा-राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश
Ruchak Yog: 1 जून 2024 रोजी दुपारी 3:51 वाजता मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ स्वतःच्या राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग निर्माण करणार आहे.
Horoscope 24 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Panchang Today : आज नारद जयंतीसह शिव, सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Bhagwad Gita Quotes: अर्जुनासारखं यश पाहिजे असेल तर 'या' पाच गोष्टी कधीच विसरू नका
Bhagvad Gita Quotes For Success: आयुष्यात यश कोणाला नको असतं? प्रत्येकजण पैसा आणि यश मिळवण्यासाठी धडपड असतो. जसं प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या वेगळी असते, तसंच काहींसाठी यशाची (Successful life) गणित देखील वेगळं असतं. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जीवनातील यशाबद्दल अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. याच गोष्टींच्या आधारे अर्जुनाने विजय मिळवला होता.
Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी
Bhadra Rajyog: जूनमध्ये बुध स्वतःच्या राशीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.
Horoscope 23 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा आणि शिवयोगासह अनेक राजयोग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे का उमटवतात? खरं कारण जाणून बसेल धक्का
Vastu Tips for Dough Kneading : तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? महिलांनी चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवतात. त्यामागील कारण तुम्हाला माहितीय का?
Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी योगासह 5 अद्भूत संयोग! 'या' लोकांना मिळणार दुप्पट लाभ
Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गजलक्ष्मी, शुक्रादित्यासोबत 5 योग जुळून आले आहेत. याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार असून त्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे.
Buddha Purnima Wishes: बुद्धं शरणं गच्छामि.., बौद्ध पौर्णिमेला खास मराठीत द्या शुभेच्छा, शेयर करा 'हे' Whatsapp Status, Photos, Messages
Buddha Purnima Wishes in Marathi: गुरुवारी 23 मे रोजी वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांची जंयती असते. म्हणून या दिवसाला बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. या खास दिवसाला आपल्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या. शिवाय इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपर स्टेटरवर ठेवा हे फोटो.
कधी आहे वैशाख पौर्णिमा? या दिवशी कोणत्या 5 देवांची पूजा करावी?
Vaishakh Purnima 2024 Date : वैशाख पौर्णिमा 22 मे की 23 मे कधी आहे. त्याशिवाय पौर्णिमेला 5 देवी-देवतांची पूजा करण्याची परंपरा असून ते कोणते देवी देवता आहे जाणून घ्या. वैशाख महिन्याती पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आणि पीपल पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या तिथीला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता.
Panchang Today : वैशाख शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीसह शुक्रादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
महाभारतील कर्ण आणि शनीदेव यांच्यात काय नातं होतं ?
पाचपांडव आणि कौरवांमधील युद्घध हा माहाभारतातील महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याचप्रमाणे महाभारतात दानशूर कर्णाला ही तितकचं महत्त्व दिलं जातं.
Guru Shukra Uday 2024 : जूनमध्ये 50 वर्षांनंतर शुक्र आणि गुरूचा उदय! या लोकांचा गोल्डन टाइम सुरू
Guru Shukra Uday 2024 : जून महिना हा काही राशींच्या लोकांसाठी गोल्डन टाइम घेऊन येणार आहे. कारण जून महिन्यात गुरु आणि शुक्र उदय या लोकांचं भाग्य चमकवणार आहे.