दक्षता ठसाळे-घोसाळकर

Miscarriage Problems : कोणत्या कारणामुळे मिसकॅरेजचा धोका वाढतो

Miscarriage Problems : कोणत्या कारणामुळे मिसकॅरेजचा धोका वाढतो

Causes and Prevention of Miscarriage : आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी जगातील सर्वात आनंदाची भावना असते. गर्भधारणा हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय टप्पा आहे.

प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवलेलं जेवण बनू शकतं विष, खरेदी करताना 'हा' नंबर जरुर पाहा

प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवलेलं जेवण बनू शकतं विष, खरेदी करताना 'हा' नंबर जरुर पाहा

आताचं आयुष्य बदलत चाललं आहे. लोकं हल्ली घरी कमी आणि कामाच्या ठिकाणी बराचवेळ देतात. अशावेळी जेवण, अन्न नेण्यासाठी डब्ब्यांचा वापर केला जातो.

मूळव्याध, नको त्या जागी असलेल्या चामखीळीने हैराण झालात? 5 रुपयांच्या पानांनी मिळेल आराम

मूळव्याध, नको त्या जागी असलेल्या चामखीळीने हैराण झालात? 5 रुपयांच्या पानांनी मिळेल आराम

Hemorrhoids Warts Treatment: मूळव्याध ही एक सामान्य समस्या आहे ज्यामध्ये रुग्णांना मलविसर्जन करताना खूप वेदना होतात. हे गुदाशय आणि गुद्द्वारमध्ये जळजळ होते.

प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त I Love You पुरेसं नाही, करा 'या' गोष्टी

प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त I Love You पुरेसं नाही, करा 'या' गोष्टी

जेव्हा नवीन लग्न होते, तेव्हा लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम व्यक्त करतात. परंतु जसजसा वेळ जातो तसतसे लोक त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात. काही काळानंतर, लोकांचे जीवन मुले आणि कुटुंबात अडकते.

तुमची मुलं इतरांवर दादागिरी करण्यात पुढे आहेत? सुधरवण्यासाठी दमदाटी नको निवडा 'हे' 5 मार्ग

तुमची मुलं इतरांवर दादागिरी करण्यात पुढे आहेत? सुधरवण्यासाठी दमदाटी नको निवडा 'हे' 5 मार्ग

बुलिंग करण्यामध्ये म्हणजेच इतरांवर कारण नसताना वर्चस्व दाखवण्याची काही मुलांना अगदी लहानपणापासून सवय लागते. आपण बरोबर करत आहो की चूक याची त्यांना पूर्णपणे जाण नसते.

जान्हवी कपूरला MDI चा त्रास, हाताने काम करणं झालं होतं कठीण, काय आहे हा आजार

जान्हवी कपूरला MDI चा त्रास, हाताने काम करणं झालं होतं कठीण, काय आहे हा आजार

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा सिनेमा दरम्यान एक अपघात झाला होता. मिस्टर ऍण्ड मिसेस माही सिनेमाच्या शुटिंग दरम्यान खांद्याला दुखापत झाली.

Oats Side Effects : दररोज ब्रेकफास्टला ओट्स खाणे योग्य आहे का? दुष्परिणाम जाणून घ्या

Oats Side Effects : दररोज ब्रेकफास्टला ओट्स खाणे योग्य आहे का? दुष्परिणाम जाणून घ्या

ओट्समुळे चांगले पचन, वजन कमी करण्यासाठी, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहार तज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ तुम्हाला ते नाश्त्यात खाण्याचा सल्ला देतात.

मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या

मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या

मातेचे आरोग्य, गर्भाचा विकास यासाठी मातेचे थायरॉईड हार्मोन्स महत्वाचे असल्यामुळे गर्भधारणे दरम्यान थायरॉईड फंक्शन महत्वाची भूमिका बजावते.

'ज' पासून सुरु होणारी मुलींची युनिक नावे, 100 नावांची पाहा संपूर्ण लिस्ट

'ज' पासून सुरु होणारी मुलींची युनिक नावे, 100 नावांची पाहा संपूर्ण लिस्ट

प्रत्येक पालकाची इच्छा असते की, त्यांच्या मुलाचे नाव सर्वात वेगळे आणि अर्थपूर्ण असावे.

10 रुपयात मिळणारी भाजी करेल कोलेस्ट्रॉलचा नायनाट, दिवसातून 2 वेळा असं करा सेवन

10 रुपयात मिळणारी भाजी करेल कोलेस्ट्रॉलचा नायनाट, दिवसातून 2 वेळा असं करा सेवन

उन्हाळ्यात खाल्ली जाणारी भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण भाज्यांबाबत उन्हाळ्यामुळे सर्वाधिक गोंधळ असतो. कोणती भाजी आरोग्यासाठी चांगली हे कळत नाही.