टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारे खेळाडू कोण?

विराट कोहली

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू विराट कोहली आहे.

1141 धावा

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 1141 धावा केल्या आहेत.

महिला जयवर्धन

तर श्रीलंकेचा माजी खेळाडू महिला जयवर्धन याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 1016 धावा केल्या आहेत.

ख्रिस गेल

त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा माजी आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल याने 965 धावा नोंदवल्या आहेत.

रोहित शर्मा

तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित देखील मागे नाहीये, त्याच्या खात्यात 963 धावा आहेत.

तिलकरत्ने दिलशान

त्याचबरोबर श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान याने देखील टी-20 वर्ल्ड कपमध्ये 897 धावा कुटल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story