आता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय

देशात वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची संख्या झपाट्याने वाढत आहे.

सेमी हाय स्पीड असलेली ट्रेन देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडत आहे.

सर्वात जलद असलेल्या वंदे भारतमध्ये सर्व सोयी-सुविधांचा विचार करण्यात आला आहे

मात्र, प्रवास जलद असला तरी काही शहरांचे अंतर 10 तासांइतके आहे

8 ते 10 तास एकाच ठिकाणी बसून प्रवास करावा लागत आहे.

प्रवाशांना आराम करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळं आता वंदेभारत बाबत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे

सर्व वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये स्लीपर कोच जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

दुसऱ्या टप्प्यात 200 वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच असतील

चेन्नई येथील द इंटिग्रल कोच फॅक्टरीत (ICF) वंदे भारतच्या स्लीपर डिझाइनचे काम सुरू होईल

पुढील वर्षात मार्च 2024 मध्ये ही स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या दिमतीला असेल, अशी शक्यता आहे

VIEW ALL

Read Next Story