महाराष्ट्रात आचारसंहिता लागू, तरीही 'ही' कामं करता येणार!

पेंशनचं काम तुम्ही करु शकणार आहात.

आधारकार्ड बनवू शकता.

जात प्रमाण पत्र तयार करु शकता.

वीज आणि पाण्यासंबंधी कामं करता येईल.

साफसफाई संबंधी कामं करु शकता.

वैद्यकीय उपचारासंबंधी मदत करु शकता.

रस्त्याच्या दुरुस्तीचं कामं थांबवली जाणार नाहीत.

सुरू असलेला प्रकल्पाची कामं सुरु राहणार.

सरकारी अधिकारी तुमची कामं आचारसंहितेच्या नावावर टाळू शकत नाही.

आचारसंहितेपूर्वी ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिली आहेत ती पास होती. मात्र नवीन स्विकारणार नाही.

VIEW ALL

Read Next Story