राजस्थानमध्ये एक असं रेल्वे स्टेशन आहे, ज्या स्थानकाचं नाव आहे 'साली'

राजस्थानमधल्याच जोधपूरमध्ये 'बाप' नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे

राजस्थानमधल्या जयपूर जिल्ह्यातील चिमनपुरा तालुक्यात 'नाना' नावाचं रेल्वे स्टेशन आहे.

महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्हयातील एका रेल्वे स्टेशनचं नाव 'सहेली' असं आहे.

हरियाणातल्या एका रेल्वे स्टेशनचं नाव ऐकून तर तुम्हाला हसूच येईल. याचं नाव आहे 'दिवाना'

पंजाबमधल्या एका रेल्वे स्टेशनचं नाव तर चक्क 'काला बकरा' असं आहे, जालंधरमध्ये हे रेल्वे स्टेशन आहे

उत्तरप्रदेशमधल्या एका रेल्वे स्टेशनचं नाव उच्चारताना तुमची बोबडी वळेल. या स्टेशनच नाव आहे 'कलट्टरबक गंज'

सौदागर चित्रपटातील 'इलु-इलु' गाणं तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्हाला माहित आहे का पश्चिम बंगालमध्ये या नावाचं रेल्वे स्टेशन आहे.

सिंगापूर कुठे आहे असं विचारलं तर साहजिकच ते परदेशात आहे असं आपलं उत्तर असेलं. पण ओडिशात 'सिंगापूर ' नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे.

ओडिशातच एक रेल्वे स्टेशन इंग्रजीच्या दोन अल्फाबेट्सवर आहे. या स्टेशनचं नाव आहे 'ईबी'

VIEW ALL

Read Next Story