मनीषा कोइराला होती आई होण्याची इच्छा, मग आजपर्यंत बाळाला दत्तक का नाही घेतलं?

मनीषा कोइराला

मनीषा कोइराला सध्या तिच्या हीरामंडी या सीरिजमधील भूमिकेमुळे चर्चेत आहे.

आई न होण्यावर वक्तव्य

मनीषानं 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत आई न होण्यावर वक्तव्य केलं आहे.

आई होण्याची इच्छा

मनीषानं खुलासा केला की 'तिला आई व्हायची इच्छा होती, पण मी स्वत: ला समजावलं.'

दत्तक

मनीषानं सांगितलं की 'मी अनेकदा दत्तक घेण्याचा विचार केला, पण खूप लवकर मी स्ट्रेसमध्ये यायचे.'

एंग्जायटी

मनीषानं सांगितलं की 'मला एंग्जायटी होते, त्यामुळे मी बाळाला दत्तक घेण्याचा विचार सोडला.'

गॉडमदर

मनीषानं सांगितलं की 'मी विचार केला की गॉडमदर होणं माझ्यासाठी योग्य आहे आणि मी अशा प्रकारे आनंदानं राहू शकेन.'

VIEW ALL

Read Next Story