महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि अभिनेते महेश कोठारेंची सून उर्मिला कानिटकर कोठारे सध्या आपल्या समरलूकमुळे चर्चेत आली आहे.

उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोत कमालीची सुंदर दिसतेय.

नुकतंच उर्मिलाने नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

सध्या उर्मिलाचं हे फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे.

स्कर्ट क्रॉप टॉप आणि त्यावर जांभळ्या रंगाचा शर्ट असा अभिनेत्रीचा लूक आहे.

मोकळे केस आणि लाईट मेकअप अभिनेत्रीने तिचा सिंपल समरलूक केला आहे.

उर्मिलाच्या या फोटोवर चाहते लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतायेत.

VIEW ALL

Read Next Story