आग ओकणाऱ्या सूर्याचं वय किती माहितीये?

किरणांचा उजेड

दिवसाच्या सुरुवातीला त्याच्या किरणांचा उजेड जितका हवाहवासा वाटतो तितकाच तो डोक्यावर आला की नकोसा वाटू लागतो.

सृष्टीचक्र

असा हा सूर्य सृष्टीचक्र सुरळित आणि नियंत्रित ठेवण्यात मोठी जबाबदारी बजावत आहे. हा सूर्य कधीपासून अस्तित्वात आहे काही अंदाज?

प्रकाशमान तारा

अवकाशातील सर्वात प्रकाशमान तारा अशी माहिती ज्ञात असणारा हा सूर्य इतका वयस्कर आहे की त्याच्या वयाचा आकडा अनेकांना वाचताही येणं कठीण.

शक्यता

अनेक परीक्षणं, निरीक्षणं आणि अहवालांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सूर्याचं वय आहे 4.5 किंवा पाच अब्ज वर्षे अर्थात 5,000,000,000 वर्षे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शुभ्र तारा

सूर्य हा एक पांढराशुभ्र तारा आहे. त्यातून उत्सर्जित होणारा हायड्रोजन हिलियम वायूमध्ये रुपांतरित होतो. या बदलाचा कावाधी 19 अब्ज वर्षे इतका असतो.

आयुर्मान

सूर्याचं वय अद्याप त्याच्या आयुर्मानाच्या अर्ध्यावर पोहोचल्याचं सांगितलं जातं. वैज्ञानिकांनी न्यूक्लोकॉस्मोक्रोनोलॉजी या तंत्राच्या माध्यमातून सूर्याच्या वयोमानाची मोजणी केली.

VIEW ALL

Read Next Story