जैन धर्मात मुनि तोंडाला का लावतात पांढरी पट्टी?

तोंडावर मास्क

जैन धर्मातील लोकांना आपण अनेकदा पाहतो. त्यांच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचा मास्क लावताना दिसतात. यामागचं कारण काय?

निवड नसावी

धर्माचे गुरुदेव म्हणाले की, आपल्याकडे निवडीसाठी फार पर्याय नसावेत. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे कपडे आणि पांढऱ्या रंगाचे मास्क लावतात.

स्वच्छतेचे प्रतिक

शरीर झाकण्यासाठी ते पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करतात. कारण ते स्वच्छतेचे प्रतिक आहे.

अहिंसेची पट्टी

तसेच पांढऱ्या रंगाची पट्टी हे अहिंसेचं प्रतिक आहे. त्यामुळे जैन मुनि तोंडाला पांढऱ्या रंगाची पट्टी लावतात.

तोंडाद्वारे उष्णता

कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा तोंडातून उष्णता बाहेर पडते. ज्यामुळे वातावरणातील गोष्टींवर त्यांची हिंसा पसरते.

यामुळे झाकून ठेवतात

तोंडातून येणारी वाफ परिसरातील किटकांना हानिकारक आहे. त्यामुळे तोंडाला पांढरा मास्क लावून झाकलं जातं.

VIEW ALL

Read Next Story