दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

Benefits of Rice : भातामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, लोह, व्हिटॅमिन, फायबरसारखे पोषकतत्व असते.

पण हा भात रात्री खावा की दिवसा? याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असते.

रात्री भात खाल्ल्याने शरीरावर विपरित परिणाम होतात का?

एवोजेल डॉट को डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, भात खाण्यासाठी रात्रीची वेळ योग्य नसते.

खास करुन जर तुम्ही वजन कमी करत असाल तर रात्री भात अजिबात खाऊ नये.

सकाळी भात न खाता दुपारी खाल्ल्यास त्याचा शरीरात विपरित परिणाम होत नाही.

फक्त दुपारी भात खाऊन लगेच झोपू नये. थोडावेळा चालावे नंतर झोपावे.

VIEW ALL

Read Next Story