बियर, व्हिस्की, रम की वाईन? नेमकं काया प्यावे असा प्रश्न उन्हाळ्यात मद्यपान करणाऱ्यांना पडतो.

उन्हाळ्यात मद्यपानाचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

बिअर खूप लाइट ड्रिंक आहे. यामुळे अनेकजण बियरचे सेवन करतात.

बिअरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढू शकते.

अनेकजण वाईन पितात. मात्र, वाईनमध्ये बिअरपेक्षा जास्त अल्कोहोल असतं.

रम प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे उन्हाळ्यात रम पिऊ नये.

अल्कोहलचे सेवन हे आरोग्यासाठी हानीकारक आहे.

VIEW ALL

Read Next Story