who is hamida banu

'जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन', गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

Google Doodle celebrates Hamida Banu: 1954 मध्ये आजच्या दिवशी, कुस्तीच्या सामन्यात केवळ 1 मिनिट 34 सेकंदात विजय मिळवून हमीदा बानो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्यांनी प्रसिद्ध पैलवान बाबा पहेलवानचा पराभव केला. 

May 4, 2024, 12:48 PM IST