rajyog in horoscope

Budhaditya Rajyog: 3 दिवसांनी शुक्राच्या राशीत बनणार 'बुधादित्य राजयोग'; 'या' राशींचं नशीब पालटणार

Budhaditya Rajyog In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना अचानक चांगल्या संधी मिळणार आहेत.

May 27, 2024, 08:13 AM IST

Budhaditya Rajyog: शुक्राच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशीच्या व्यक्तींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Budhaditya Rajyog In Taurus: 14 मे रोजी सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 31 मे रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. 

May 3, 2024, 08:36 AM IST

Budhaditya Rajyog: मंगळाच्या राशीत बनला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog In Scorpio: बुध आणि सूर्याच्या गोचरमुळे वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार झाला आहे. ज्यामुळे वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग तयार झालाय. अशा स्थितीत या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.

Nov 19, 2023, 07:45 AM IST

Budhaditya Rajyog : दिवाळीनंतर वृश्चिक राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. त्यांना अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत. 

Nov 7, 2023, 05:30 AM IST

Rajbhang-Budhaditya Rajyog : राजभंग, बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; सूर्यदेवाची राहणार खास कृपा

Rajbhang-Budhaditya Rajyog : राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर दोन ग्रहांचा संयोग तयार होतो. यावेळी राजयोगाची निर्मिती होते. राजभंग आणि बुधादित्य राज योग तयार होणार आहेत. यामुळे काही राशींच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. 

Aug 2, 2023, 09:02 AM IST