morphed photo

'मी तिला भेटण्यासाठी..'; राम गोपाल वर्मांची श्रीदेवीसंदर्भात वादग्रस्त पोस्ट; पुन्हा नवा वाद

Ram Gopal Varma Post About Sridevi: श्रीदेवी ही राम गोपाल वर्मांची सर्वात आवडती हिरोईन आहे. असं असतानाही त्यांनी केलेल्या या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटलं असून त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आक्षेप नोंदवला आहे.

May 4, 2024, 11:04 AM IST

जेव्हा ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकतात?

ऐकलंत का... "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा नमो-नमो करतायेत", खाली असलेल्या बनावटी फोटोचं हे कॅप्शन आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात बराक ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत आहेत, असं दिसतंय.

Feb 5, 2014, 01:44 PM IST