jasprit bumrah

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 

May 18, 2024, 07:05 PM IST

जसप्रीत बुमराह नाही तर 'या' बॉलरला घाबरतो बाबर आझम

Babar Azam on toughest bowler : जसप्रीत बुमराह नाही तर 'या' बॉलरला घाबरतो बाबर आझम. बाबरने टीम इंडियाच्या बुमराहचं नाव नाही तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचं (Pat Cummins) नाव घेतलं.

 

May 18, 2024, 06:03 PM IST

Arjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video

Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 :  बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

May 17, 2024, 08:42 PM IST

ना रोहित ना विराट, पॅट कमिन्सचा फेवरेट इंडियन क्रिकेटर कोण?

Pat Cummins On favorite Indian cricketer : नुकतंच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत पॅट कमिन्सने त्याच्या आवडत्या खेळाडूंवर भाष्य केलं.

May 8, 2024, 04:19 PM IST

T20 World Cup 2024 : टीम इंडियाकडून पुन्हा तीच चूक होतीये का? जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर

Jasprit Bumrah For T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर पोलार्ड काय म्हणाला? पाहा

May 8, 2024, 03:50 PM IST

Jasprit Bumrah: सामना पहायला पोहोचला ज्युनियर बुमराह; कॅमेरानं टीपलेली अचूक झलक पहिल्यांदाच जगासमोर

SRH vs MI: कॅमेऱ्याची नजर संजना गणेशनवर पडताच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ संजनाच नाही तर तिचा मुलगा अंगद बुमराहही मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचला होता. 

May 7, 2024, 08:09 AM IST

MI vs KKR : लाईव्ह सामन्यात चढला हार्दिक पांड्याचा पारा, चूक नसताना बुमराहवर का भडकला? पाहा Video

Hardik Pandya Angry on jasprit bumrah : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र, सामन्यात पांड्याने असं काही केलं की, तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

May 4, 2024, 05:15 PM IST

MI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.

May 3, 2024, 11:20 PM IST

IPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे

Highest Earning Indian Players : टीम इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू किती कमवतात? माहितीये का?

Apr 24, 2024, 04:29 PM IST

आयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.

Apr 23, 2024, 02:51 PM IST

Jasprit Bumrah: रोहितनंतर आता ड्रेसिंग रूममध्ये बुमराह होतोय दुर्लक्षित? दुसऱ्याच गोलंदाजाचं झालं कौतुक

Jasprit Bumrah: पंजाबविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजांची चांगली कामगिरी पहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. 

Apr 20, 2024, 10:51 AM IST

IPL 2024 : माझं स्वप्न पूर्ण झालं...! बुमराहला स्विप शॉट मारल्यावर आशुतोष शर्माने सांगितलं गुपित, पाहा Video

Ashutosh Sharma sweep six shot : बुमराहला उभ्या उभ्या सिक्स मारणं येड्या गबाळ्याचं काम नाहीये. पण या पठ्ठ्यानं बुमराहने गुडघ्यावर बसून स्वीप शॉट मारलाय.

Apr 19, 2024, 03:59 PM IST

बुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? क्षणात दांड्या गुल.. हा Video तुम्ही पाहिलात का

Jasprit Bumrah Yorker : मुंबई इंडियन्सने चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरलाय. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो यॉर्कर किंग जसप्रती बुमराह

Apr 19, 2024, 02:30 PM IST

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?

India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.

Apr 17, 2024, 08:23 PM IST

Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे?

Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहिती आहे का?

Apr 15, 2024, 04:25 PM IST