cricket player

'मी सर्वांची नावं उघड करणार', बलात्कार प्रकरणातील क्रिकेटरचा इशारा; T20 वर्ल्डकपआधी वाढलं टेन्शन

23 year Old Cricketer Rape Case: या प्रकरणामध्ये आरोपी खेळाडूला दोषी ठरवण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 8 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. आता या खेळाडूने सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याने या प्रकरणी एक इशाराच दिला आहे.

May 3, 2024, 11:57 AM IST

Cricket Player : जगातील उंच क्रिकेट खेळाडू

तुम्हाला जगातील सर्वात उंच खेळाडुंबाबत माहिती आहे का? त्यांची उंची किती आणि ते कोणत्या देशाकडून खेळतात. ते जाणून घ्या.

Mar 4, 2023, 02:27 PM IST

लज्जास्पद वर्तन शेकलंच; या तीन खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी

 श्रीलंकेचे क्रिकेटर्स डिकवेला (Niroshan Dickwella) आणि कुशल मेंडिस (Kusal Mendis) यांनी इंग्लंड दौऱ्यावर असताना लज्जास्पद वर्तन केलं. या खेळाडूंनी इंग्लंच्या दौऱ्यावर बायो-बबलच्या नियमांचं उल्लंघन केलं असल्याची माहिती आहे. ज्यानंतर या खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

Jul 31, 2021, 07:23 AM IST
Sangli Cricket Player Dead When Playing Cricket Match At Aatpadi Update PT3M28S

सांगली | क्रिकेट खेळताना सरपंच अतुल पाटील यांचे निधन

Sangli Cricket Player Dead When Playing Cricket Match At Aatpadi Update

Jan 17, 2021, 06:50 PM IST

श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटात थोडक्यात बचावला क्रिकेटपटू, आई-आजी जखमी

श्रीलंकेमध्ये इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Apr 24, 2019, 10:11 PM IST

वेस्ट इंडिजमध्ये टीम इडियाच्या खेळाडूंचा योगा

 भारतीय क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना झाली आहे. प्रॅक्टीस व्यतिरिक्त यावेळेस भारतीय खेळाडूंनी योगा देखील केला. भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसकडे खूप अधिक लक्ष देतो आणि इतरांनीही त्याकडे लक्ष द्यावं असा त्याचा आग्रह असतो.

Jul 9, 2016, 03:57 PM IST

भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे मुंबईचा हा खेळाडू नाराज

आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमकडून खेळणारा मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर याला जिम्बॉब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे निराश झाला आहे. या युवा खेळाडूने म्हटलं आहे की, 'त्याचं काम चांगलं प्रदर्शन करणे आणि रन करत राहणे आहे.'

Jun 2, 2016, 05:26 PM IST

वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनी ५०० ते ६५० महिलांशी ठेवले शारीरिक संबंध

वेस्टइंडीजचा फास्ट बॉलर टीनू बेस्टने त्याच्या एका पुस्तकात धक्कादायक खुलासा केला आहे. टीनूने म्हटलं आहे की त्याने आतापर्यंत ५०० ते ६५० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. त्याने स्वत:ला पुरुष वेश्या म्हटलं आहे. टीनू म्हणतो की, त्याची पहिली पत्नी मेलिसा सोबत संबंध मोडल्यानंतर त्याने अनेक महिलांसोबत संबंध बनवले. माइंड विथ विन्डोज या पुस्तकात त्याने हा खुलासा केला आहे, या महिन्यातच या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. 

Apr 21, 2016, 01:49 PM IST

फक्त साडेसात रूपयात या क्रिकेटरने केला विवाह

सुरेश रैना, हरभजन सिंग आणि दिनेश कार्तिक यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटर क्लिन बोल्ड झाला आहे. भारतीय टीममधील जलद गोलंदाज वरून अॅरॉन हा देखील आज विवाहबंधनात अडकला आहे. 

Feb 2, 2016, 07:30 PM IST

वर्ल्डकप दरम्यान खेळाडूंना सेक्ससाठी सुरू होतं वेश्यालय

आयसीसी टी-20 विश्वमचषकादरम्यान विंडीज फलंदाज ख्रिस गेलच्या खोलीत रंगलेल्या पार्टीमुळे नवा वाद समोर आला आहे.

Oct 4, 2012, 07:26 PM IST