climbing stairs benefits

वॉकिंग की पायऱ्या चढणं, वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज सर्वात बेस्ट?

Health Tips :  वजन कमी करायच किंवा ते नियंत्रणात ठेवायचं आहे. यासाठी व्यायाम हा खूप गरजेचा आहे. मग अशात आपल्यासाठी वॉकिंग चांगलं आहे की, पायऱ्या चढणं? तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या. 

May 4, 2024, 12:56 PM IST