bjp central team

शिंदेंच्या उमेदवारावर भाजपच्या केंद्रीय पथकाची नजर? मतदार संघात 'दबावाच्या राजकारणा'ची चर्चा

Maval Loksabha:  मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या केंद्रीय पथकाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे पथक आले की नाही? याची कुणालाच कल्पना नसताना हा मुद्दा मात्र चांगलाच गाजत आहे.

May 4, 2024, 04:31 PM IST