agni

बॉलिवूडमध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा "अग्नी" मध्ये दिसणार दमदार भूमिकेत

 2024 मध्ये सई बॉलिवूडमध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. 

May 4, 2024, 06:45 PM IST

'भक्षक'नंतर आता 'या' बॉलिवूड चित्रपटात दिसणार सई ताम्हणकर! अभिनेत्रीसाठी 2024 ठरतंय खास

Sai Tamhankar New Bollywood Movie : 'भक्षक' या चित्रपटानंतर सई ताम्हणकर दिसणार 'या' बॉलिवूड चित्रपटात! प्रतीक गांधीसोबत शेअर करणार स्क्रीन

May 4, 2024, 06:29 PM IST

बोल्डनेसचा डबल डोस! सई ताम्हणकर इम्रान हाश्मीबरोबर झळकणार; सई म्हणाली, 'आम्ही एकत्र..'

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi: बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सई ताम्हणकरला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. यासंदर्भात ती फारच उत्साही असून तिने आपला आनंद नुकताच शेअर केला आहे. विशेष म्हणजे यापैकी एका चित्रपटामध्ये ती बॉलिवूडमधील किसर बॉय असलेल्या इम्रान हाश्मीबरोबर स्क्रीनशेअर करणार आहे. या चित्रपटाबद्दल ती काय म्हणाली आहे पाहूयात... 

Mar 31, 2024, 02:27 PM IST

चक्रीवादळाला असं नाव दिलं जातं...

१९७८ पर्यंत चक्रीवादळास फक्त स्त्रीलिंगी नाव देण्यात येत होते. मात्र महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला. 

May 3, 2019, 07:55 PM IST