Mumbai News

Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना

Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना

Coastal Road subway leak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणीदेखील केली आहे.

May 28, 2024, 03:39 PM IST
 पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणाल जलद आणि आरामदायी; मेट्रो-3 लवकरच सुरू होणार, नवी तारीख आली समोर!

पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणाल जलद आणि आरामदायी; मेट्रो-3 लवकरच सुरू होणार, नवी तारीख आली समोर!

Mumbai Metro 3 Update: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. 

May 28, 2024, 03:28 PM IST
लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप

लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते. 

May 28, 2024, 03:20 PM IST
'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले

'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करताना विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या विधानावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

May 28, 2024, 11:11 AM IST
चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस

Maharashtra Board SSC Result 2024: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

May 28, 2024, 09:33 AM IST
मुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी

मुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी

Dharavi Fire: मुंबईच्या धारावीमध्ये पहाटेच्या वेळी आग लागल्याचं समोर आलं होतं. धारावीतील एका गोदामाला ही आग लागली होती. 

May 28, 2024, 08:32 AM IST
Maharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज

Maharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज

Mumbai Monsoon Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

May 28, 2024, 06:56 AM IST
 विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 'दादा'गिरी; विधानसभेला राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 'दादा'गिरी; विधानसभेला राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा

लोकसभेचं मतदान नुकतंच पार पडलंय.. विधानसभेला अजून थोडा उशीर आहे.. मात्र असं असलं तरी पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळांनी जागा वाटपावर भाष्य करून आतापासूनच रणशिंग फुंकलंय.

May 27, 2024, 09:29 PM IST
विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा

विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा

maharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.

May 27, 2024, 08:56 PM IST
एक कौतुकाची थाप तर हवीच! पालिकेच्या शाळेत शिकणारा आयुष जाधव 97.40 टक्के मिळवून पहिला

एक कौतुकाची थाप तर हवीच! पालिकेच्या शाळेत शिकणारा आयुष जाधव 97.40 टक्के मिळवून पहिला

BMC School 10th Result: कुलाबा माध्यमिक शाळेत शिकणारा आयुष रामदास जाधव हा 97.40 टक्के गुण मिळवून पालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम आला.

May 27, 2024, 08:10 PM IST
14 हजार कोटींचा कोस्टल रोड पण 2 महिन्यांच्या आतच रस्त्याची झालीय 'अशी' दुर्दशा

14 हजार कोटींचा कोस्टल रोड पण 2 महिन्यांच्या आतच रस्त्याची झालीय 'अशी' दुर्दशा

Mumbai Coastal road: अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

May 27, 2024, 06:31 PM IST
Mumbai News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, 'या' बारवर कारवाई

Mumbai News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, 'या' बारवर कारवाई

Mumbai Police Action On Pub : मुंबईमध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या बार आणि पबवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

May 27, 2024, 06:13 PM IST
Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?

Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभेच्या निकालाआधीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपण्याच्या आधी किंवा मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं.

May 27, 2024, 10:47 AM IST
Vidhan Parishad Election: मनसेनं भाजपाविरुद्ध दिला उमेदवार! पक्षाने जाहीर केलं उमेदवाराचं नाव

Vidhan Parishad Election: मनसेनं भाजपाविरुद्ध दिला उमेदवार! पक्षाने जाहीर केलं उमेदवाराचं नाव

Vidhan Parishad Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरु आहे. या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी झाल्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. असं असतानाच महाराष्ट्र पुढील निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

May 27, 2024, 08:58 AM IST
AC ट्रेन मधून विनातिकीट प्रवास करताय आणि समोरच्या कुणी मोबाईल काढला तर समजून जा...

AC ट्रेन मधून विनातिकीट प्रवास करताय आणि समोरच्या कुणी मोबाईल काढला तर समजून जा...

एसी लोकल किंवा फर्स्ट क्लास डब्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणा-या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एक नवीन व्हॉट्सअप तक्रार क्रमांक जारी करण्यात आला आहे. 

May 26, 2024, 11:36 PM IST
नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा 'तो' मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा 'लेटर बॉम्ब'मुळे खळबळ

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा 'तो' मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा 'लेटर बॉम्ब'मुळे खळबळ

आरोग्य खात्यात मोठा घोटाळा झाला आहे. निलंबित आरोग्य अधिका-यानं लेटर बॉम्बच्या माध्यमानं थेट मंत्र्यावरच गंभीर आरोप केले आहेत.

May 26, 2024, 11:13 PM IST
मुंबईच्या गर्दीत लपलाय सिक्रेट समुद्र किनारा; एकदम शांत, निवांत... फार कुणाला माहित नाही; एकदा वेळ काढून नक्की जा

मुंबईच्या गर्दीत लपलाय सिक्रेट समुद्र किनारा; एकदम शांत, निवांत... फार कुणाला माहित नाही; एकदा वेळ काढून नक्की जा

मुंबईच्या अगदी जवळ एक सुंदर समुद्र किनारा आहे. रोजच्या धावपळीतून छोटासा ब्रेक पाहिजे असेल तर तुम्ही इथं नक्की ट्रीप प्लान करा. 

May 26, 2024, 07:55 PM IST
अशी मैत्रिण कोणालाच न मिळो! मित्राला दगा देणाऱ्या तरुणीचा कारनामा CCTV मुळे उघड

अशी मैत्रिण कोणालाच न मिळो! मित्राला दगा देणाऱ्या तरुणीचा कारनामा CCTV मुळे उघड

Mumbai Crime: मित्राचा मदतीचा गैरफायदा तिने घेतला. 

May 26, 2024, 02:56 PM IST
Share Market: 524 चा शेअर 1392 ला! 'या' कंपनीला मिळालं सरकारी काम; सचिननेही गुंतवलेत 4.99 कोटी

Share Market: 524 चा शेअर 1392 ला! 'या' कंपनीला मिळालं सरकारी काम; सचिननेही गुंतवलेत 4.99 कोटी

Share Market Updates: या कंपनीने आर्थिक वर्षामध्ये 93 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच कंपनीच्या कमाईत 9.30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  याचाच दुसरा अर्थ कंपनीचा निव्वळ नफा 15 कोटींचा आहे. 

May 26, 2024, 08:44 AM IST
Weather Forecast: मुंबईकर उकाड्याने त्रस्त! 'या' दिवशी मान्सून होणार दाखल; हवामान खात्याची माहिती

Weather Forecast: मुंबईकर उकाड्याने त्रस्त! 'या' दिवशी मान्सून होणार दाखल; हवामान खात्याची माहिती

Weather Forecast: दुसरीकडे IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 दिवसांनी थोडा फरक पडण्याचा शक्यता आहे. परंतु सध्या मान्सून नियोजित वेळेत येण्याची अपेक्षा आहे.

May 26, 2024, 06:50 AM IST