नेहा चौधरी

Panchang Today : आज अपरा एकादशीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज अपरा एकादशीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang 2 June 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हणतात.

Ekadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा 'हे' उपाय

Ekadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा 'हे' उपाय

Apara Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सण आणि उत्सव देवतांना समर्पित आहे. वैशाख कृष्ण पक्षातील दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी एकादशी तिथी असते.

आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श

आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श

Pandharpur Vitthal Rukmini Mandir : तब्बल 79 दिवसांनी पुन्हा एकदा विठुरायाचं चरणस्पर्श घेता येणार आहे.

June Festival Calendar 2024 : शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा..! जाणून घ्या जून महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

June Festival Calendar 2024 : शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा..! जाणून घ्या जून महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

June 2024 Vrat Full List in Marathi : मे महिना संपला आणि जून महिन्याला सुरुवात झाली आहे. मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ आणि आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे.

'हे' 5 ड्रिंक्स रक्त आणि सांध्यामधील Uric Acid काढेल बाहेर, सांधेदुखीपासून मिळेल आराम

'हे' 5 ड्रिंक्स रक्त आणि सांध्यामधील Uric Acid काढेल बाहेर, सांधेदुखीपासून मिळेल आराम

Home Remedy For Uric Acid in Marathi : कोलेस्ट्रॉल आणि युरिक अॅसिडची समस्या आजकाल लोकांसमोर मोठं आव्हान आहे.

राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावा

Jayant Patil : महाराष्ट्र राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी आहे. शरद पवार गटाचे जयंत पाटील 4 जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांनी केलाय.

'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण

'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण

Ajit Pawar on Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अल्पवयीन मुलाच्या वडील, आजोबानंतर आता आईलाही पोलिसांनी अटक केलीय.

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5%  तर 'या' दिवसापासून 10% कपात

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपात

Thane Water Cutting :  मुंबईनंतर आता ठाणे शहरातही पाणीकपात करण्यात आली आहे. आजपासून 5% पाणीकपात करण्यात आलीये. मुंबई महापालिकेकडून ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा होतो.

Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह प्रीती योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह प्रीती योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang 1 June 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी  तिथी आहे. पंचांगानुसार आज प्रीति योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.

Maha Daridra Yog : मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे महा दरिद्र योग! 'या' राशींच्या लोकांवर ओढवणार संकट?

Maha Daridra Yog : मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे महा दरिद्र योग! 'या' राशींच्या लोकांवर ओढवणार संकट?

Maha Daridra Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे आपलं असे वैशिष्ट्यं आहे. जमीन, शौर्य, सामर्थ्य आणि ऊर्जा यांचा कारक मंगळ ग्रह आपली स्थिती जून महिन्यात बदलणार आहे.