मुंबई-पुणे प्रवासाचं अंतर 2 तासाने होणार कमी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला 6 लेन असलेला एक्सप्रेसवे आहे. ज्याचे अंतर 94.5 किमी आहे.

भारतीय रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित कशी होईल यासाठी 2022 पासून पावले उचलली जात आहेत.

रायगडमधील कळंबोली ते पुणे इतके 2 तासांचे अंतर या एक्सप्रेसवेमुळे कमी झाले आहे.

नवी मुंबई, रायगडच्या कळंबोलीमधून हा एक्सप्रेसवे सुरु होतो. तो पुण्यातील किवळे येथे संपतो.

या एक्सप्रेसवेला कोन (शेडूंग), चौक, खालापूर, कुसगाव आणि तळेगाव हे 5 इटंरचेंज आहेत.

या एक्सप्रेसवेवरुन 43 हजार प्रवासी प्रवास करतात. दरम्यान 1 लाख प्रवाशांच्या दृष्टीकोनातून हा डिझाइन करण्यात आलाय.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील व्यस्त आणि 6 लेन असलेला पहिला मार्ग आहे.

कळंबोळी, नवी मुंबई ते किवळे, पुणे असा हा एक्सप्रेसवे आहे.

हा एक्सप्रेसवे अनेक हायवेला जोडला गेलाय. यामुळे प्रवास सोपा होऊन जातो.

या एक्सप्रेसवेवर तुम्हाला 2 ठिकाणी टोल द्यावा लागतो.

खासगी कारसाठी 250 रुपये तर मोठ्या वाहनांसाठी 1750 इतका टोल आहे.

VIEW ALL

Read Next Story