तुमच्या Insta Feed मधून थेट Cannes 2024 मध्ये... या Instagrammers ची 'कान्स'ला हजेरी

अनेक सेलिब्रिटींची हजेरी

सध्या कान्स चित्रपट मोहोत्सव सुरु आहे. या जगप्रसिद्ध चित्रपट मोहोत्सवासाठी जगभरातील मनोरंजनसृष्टीमधील सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

अनेक भारतीय सेलिब्रिटींचा समावेश

यामध्ये यंदा बऱ्याच भारतीय सेलिब्रिटींचाही समावेश आहे जे कान्सला उपस्थित राहणार आहेत.

अनेक इन्स्टाग्रामर्सचा समावेश

कान्सला जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तुम्ही रोज इन्स्टाग्रामवर ज्यांचे रिल्स अगदी आवडीने पाहता त्या भारतीय इन्स्टाग्रामर्सचाही समावेश आहे. हे इन्स्टाग्रामर्स कोण ते पाहूयात..

निहारिका एनएम

अभिनेत्री आणि कंटेट क्रिएटर असलेली निहारिका पहिल्यांदाच कान्स चित्रपट मोहोत्सवाला उपस्थित राहणार आहे.

संज्योत कीर

विकास खन्नानंतर कान्स चित्रपट मोहोत्सवाला हजेरी लावणारा संज्योत हा केवळ दुसरा भारतीय शेफ ठरणार आहे.

अंकुश बहुगुणा

कंटेट क्रिएटर आणि मेकअपची विशेष आवड असलेला अंकुशही यंदाच्या कान्समध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावणार आहे.

विष्णू कौशल

लोकप्रिय कंटेट क्रिएटर असलेला विष्णू सुद्धा यंदा कान्स चित्रपट मोहोत्सवात दिसून येणार आहे.

करिष्मा गांगवाल

आपल्या मजेदार रिल्ससाठी प्रसिद्ध असलेली आरजे करिष्मा यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story