झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' या मालिकेतून घरा-घारात पोहचलेली अभिनेत्री तन्वी मुंडले कायम चर्चेत असते.

युथ फेस्टिवल्स पासून तन्वीने अभिनयाला सुरुवात केली.

मागील ७-८ वर्षांपासून तन्वी थिएटरमध्ये काम करतेय. कोकणात बाबा वर्दम थिएटरच्या माध्यमातून नाटकात अभिनयाची कारकीर्द सुरु झाली.

नुकतंच तन्वीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

नुकतेच तन्वीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात खास फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी तन्वीने फिकट जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.

तन्वीने या फोटोशूटला ‘Lost In The City Of Dreams’ असं कॅप्शन दिलं आहे.

VIEW ALL

Read Next Story